नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
श्री स्वामी समर्थ! घरातल्या स्त्री ने, घरातील महिलेने दर गुरुवारी जे एक काम करावे जे हवे ते सगळे काही मिळेल. घरावर कोणतीही बाधा येणार नाही. तुम्हाला माहीतच असेल कि गुरुवारचा दिवस हा स्वामींचा दिवस मानला जातो. स्वामींना आवडता दिवस हा गुरुवार असतो. म्हणून दर गुरुवारी स्वामींची आरती करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा.
त्यात दूध साखर किंवा गोड कोणतीही मिठाई किंवा पुरणपोळी जे ही आपल्याला शक्य असेल, तसा गोड नैवेद्य गुरूवारच्या दिवशी स्वामींना दाखवा. जो नैवेद्य तुम्ही दाखवाल तो नंतर घरातल्या सगळ्या लोकांनी प्रसाद स्वरूपात खायचा आहे. हे सगळे झाले की,
त्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे दागिने ठेवत असाल, तिथे एक रुपया किंवा अकरा रुपये 21 रुपये दक्षिणा स्वरूपात तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असे तुम्हाला दर गुरुवारी करायचा आहे. 11 महिने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.
तिजोरीमध्ये जमा झालेले पैसे 11 महिन्यापर्यंत खर्च करायचे नाहीये. 11 महिन्यानंतर त्या पैशाची आपल्या देवघरात कोणतीही लागणारे आवश्यक वस्तू किंवा देवाची कोणतीही मूर्ती किंवा स्वामींची मूर्ती तुम्ही घ्यायची आहे. एक रुपया दर गुरुवारी ठेवला तरी चालतो. आणि जमत असेल तर दर गुरुवारी अकरा रुपये ठेवले तरी चालतात.
तुमच्या घरात तिजोरी नसेल तर एखाद्या डब्यामध्ये तुम्ही ते एक रुपया अकरा रुपये 21 रुपये टाकून जमा करु शकतात. पण तुम्हाला हे फक्त दर गुरुवारी करायचे आहे आणि ज्या गुरुवारी तुम्हाला चालत नसेल त्या गुरुवारी हा उपाय नाही करायचा. त्याच्या पुढच्या गुरुवारी करायचा. दर गुरुवारी आठवणीने एका महिलेने अवश्य करावे अकरा महिने सातत्याने करावे. शुभवार्ता मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.