नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” पैसा ही अ’त्यं’त आवश्यक अशी गोष्ट आहे.. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला समाजात सध्या जास्तच मान दिला जातो… उच्च समजले जाते. पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभर काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही.
काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दो’ष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा. पैसे कमावण्यासाठी माणूस आयुष्यभार काम करतो. पण, कधीकधी काही केल्या कष्टाने कमावलेला हा पैसा घरात टिकत नाही.
काही वेळा पैसा ठेवण्याच्या जागेत दोष असू शकतो. खाली दिलेले काही सोपे उपाय करा आणि तुम्ही कमावलेला हा पैसा घरात टिकवा. १.घरात पैसा टिकत नसेल तर शनिवारी काळया कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली पोळी द्या.
२.जर कुठल्याही कार्यात यश हवे असेल तर एका लिंबावर चार लवंगा टोचून ओम श्री हनुमते नमः मंत्राचा जप २१ वेळा करून त्या लिंबाला आपल्यासोबत घेऊन जा तुमचे काम नक्कीच पूर्ण होईल.
३. नोकरीत प्रमोशन मिळत नसेल किंवा बॉस तुमच्या कामाने तसं नसेल तर दररोज चिमण्यांना सात प्रकारचे धान्य घालावे. ४. एखादे काम अडकलेले असेल तर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे लवंग आणि सुपारीने पूजा करावी कामासाठी जाताना लवंग आणि सुपारी जवळ ठेवावे.
कामाच्या वेळेस लवंग तोंडात ठेवावी आणि घरी आल्यावर सुपारी परत गणपतीच्या फोटो जवळ ठेवावे गणपतीची सोंड उजवीकडे असावी. ५. कर्ज फेडण्यासाठी मंगळवारी महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर मसुरीची डाळ चढवून ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः मंत्राचा जप करावा.
६. घरातील खर्च आटोक्यात यावे म्हणून हातात काळे तीळ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून उत्तर दिशेत फेकून द्यावे. ७. घरात सुख समृद्धी साठी मातीच्या घड्याला लाल रंग देऊन त्याच्या तोंडावर दोरा बांधून त्यावर नारळ ठेवून वाहत्या पाण्यात प्रवाहीत केले पाहिजे.
८. मनासारखे धन लाभ पाहिजे असेल तर घरात लक्ष्मीच्या फोटो समोर तुपाच्या 9 वात असलेला दिवा लावायला पाहिजे. ९. धनलाभ आणि सुख-समृद्धीसाठी लोखंडाच्या भांड्यात पाणी साखर तूप आणि दूध मिसळून पिंपळाच्या झाडावर घालावे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.