मनापासून मेहनत, काबाडकष्ट करूनसुद्धा जीवनामध्ये श्रीमंती येत नाही ।। गरिबी येण्याची नऊ कारणे वाचा या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“श्री स्वामी समर्थ गरिबी येण्याची नऊ कारणे आज आपण पाहणार आहोत. खरतर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येक जण अगदी मनापासून मेहनत सुद्धा करतो. मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करून सुद्धा, काबाडकष्ट करून सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही, पैसा नाही.

माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर रुष्टअसते. कारण म्हणजे आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या ९ चुका, ९ अशी काम जी आपल्या भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतात. वास्तुशास्त्रनुसार हे कार्य केल्याने घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुदोष निर्माण होतो. आणि मग अशा व्यक्तीच्या घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य नांदत, दरिद्रतेचा वास निर्माण होतो आणि मग आपण फक्त आपल्या नशिबाला दोष देत राहतो.

तर जाणून घेऊया की ही ९ कारणे कोणती आहेत की ज्यामुळे आपल्या घरात गरिबी होती दारिद्र्य नांदते. घरामध्ये गरिबी येण्याचं जे पाहिलं महत्त्वाचं कारण आहे, ते आपल्या हातून आपण कळत-नकळत करत असतो. कारण आहे लसूण आणि कांदा यांचे आवरण आहे ज्याला आपण मराठीमध्ये छीलके असे म्हणतो किंवा पापुद्रे म्हणतो.

लसणाची किंवा कांद्याचे पापुद्रे जे आहेत ते चुकूनही जाळू नयेत. ज्या घरांमध्ये लसूण आणि कांद्याचे पापुद्रे जाळले जातात त्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात केतू दोष निर्माण होतो. लक्षात घ्या या दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतू ग्रहाशी आहेत. आणि जेव्हा त्यांचे छिलके आपण चालतो तेव्हा, मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो.

ज्याद्वारे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात. घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर एक महत्त्वाची चूक आहे. दुसरी गोष्ट आहे झाडू कधी खरेदी करावा हे आम्ही यापूर्वी सांगितला आहे. मात्र झाडू कधी खरेदी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे जर आपण आपल्या कामांमध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्यादिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका.

गुरुवार हा दिवस भगवान श्रीविष्णूना अर्पित असलेला दिवस आहे. या दिवशी आपण झाडू ची खरेदी करणे कटाक्षाने टाळा. तिसरी गोष्ट रात्रीच्या वेळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्ती ला नकार देऊ नये. म्हणजे रात्री ज्याने आपल्याकडे एखादी वस्तु मागितली आहे त्याला ती आपण अवश्य द्यावी.

जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होतात. चौथी आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे. प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची एक ऊर्जा असते. स्मशाभूमी मध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते. आणि ती सातत्याने प्रवाहीत होत असते.

अशावेळी स्मशानभूमीत जर आपण हसत असू आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडतो आहे. पुढची गोष्ट आहे आपले माता-पिता, आपल्या पेक्षा वयाने जे ज्येष्ठ असतील, किंवा आपले कोणतेही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे, अशा लोकांशी चुकीचं वागणे किंवा त्यांची मन दुखावणे.

केवळ तुमचे नातेवाईक नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका. तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब माफी मागा. अशाप्रकारे दुखावली गेलेली मन ही आपल्याला मनातल्या मनात शिव्या शाप देत असतात. त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बद्दूआ असे म्हणतो.

तर ह्या बद्दूआ कमीतकमी घ्यायला हव्यात. इतर लोकांचा एक वेळ ठीक आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्यातील लोक तुम्हाला बद्दुआ देतात त्याचा प्रभाव त्याचा थेट परिणाम हा तुमच्या नशिबावर ती मोठ्या प्रमाणात होतो. आणि म्हणून आपल्या नातेवाईकांची किंवा इतर लोकांशी चुकीचा व्यवहार नका चुकीचं वागू नका. सर्वांशी प्रेमाने वागा.

तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचा भाग्य हे उज्वल नक्की होईल. गोष्ट जर तुमच्या घरामध्ये कितीही प्रयत्न करून गरिबी जाण्याचं नाव घेत नसेल तर आपले केस आहे हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राकु नका. चाळीस दिवसाच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत. केस कापायला हवेत.

चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण राखु नयेत ते आपण कट करायला हवेत. अनेक जणांना घरांमध्ये खराब झालेल्या वस्तू असते खराब झालेल्या वस्तू तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते. मुलांची खेळणी असतात अगदी खराब झाली तरी सुद्धा किती ठिकाणी पडलेली असतात. या खराब झालेल्या वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ती वर्षानुवर्षे तसेच पडून आहेत.

या वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी क्रिएट करतात. नकारात्मकता निर्माण करतात. आणि म्हणून या वस्तू जीतक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण हटवला हव्यात. खूप जास्त दिवस कचरा साठवतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणी पडून असेल जर तुम्ही दोन दोन तीन तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ असेल तर त्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मी च आगमन होत नाही.

म्हणून घरात तुटलेल्या वस्तू ह्या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात. कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये. पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्याचा वापर करणे. जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या त्या वस्तूचा निगेटीव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो.

तुमच्या शरीरावर होत असतो. तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण ह्या गोष्टी अत्यंत अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात. आणि आपल्याला या गोष्टी न समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो. आणि म्हणून तुटलेले फुटलेल साहित्य वापरणे हे आजचं बंद करा. उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल, त्याची स्क्रीन ला तडा गेलेला आहे तर असा मोबाईल सातत्याने घटा देत असतो.

तुम्ही ह्याचा अनुभव घेऊन पहा. कोणतीही तुटलेली फुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा हा 100% तोटाच होत असतो. पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करणे. तुम्ही जे काही वस्त्र परिधान करतात ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने आपण हे वस्त्र परिधान करू नयेत.

चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हे डावा असो किंवा उजवा असो दोन्ही हात महत्त्वाचे आहेत. मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते. उजव्या बाजूस एक स्वतःचा महत्त्व आहे आणि ती गोष्ट करायची आहे. तुटलेल्या कंगव्याने केस विंचरणे.

ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे ज्यामुळे आपल्या घरात गरिबी येते. जर कांगावा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कांगावा ताबडतोब बदललेला अत्यंत चागलं. ५-१० रुपयांची वस्तू असते मात्र या ५-१० रुपयांच्या वस्तूच्या लोभापायी आपण आपल्या जीवनामध्ये नकारत्मकता निर्माण करतो म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचे असते.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *