नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” जर घरामध्ये वादविवाद होत असतो, चिडचिड होत असते. ज्या घरामध्ये शांतता नसते,आनंद नसतो. अशा घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही. देवांची कृपा होत नाही. म्हणून कोणत्याही घरामध्ये वादविवाद होणे कधीही चांगले नसते. परंतु ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसतील त्या घरात गरिबी आणि दरिद्र येत असते.
म्हणून पती पत्नीने कधीही भांडू नये, असे सांगितले जाते. कधीही वाद करू नये. जर तुमच्या वाद झालेच तर एकाने तरी शांत रहावे. ज्या घरात पती-पत्नीचे पटत नसेल, सारखे वाद होत असतील, किंवा दोघांमधून कोणीतरी खूप चिडचिड करत असेल तर, हा सोपा उपाय करावा. या उपायाने चिडचिड बंद होते, पटत नसेल तर पटायला लागते, वाद होणे बंद होतात, भांडणं होत नाही.
खास करून दोघांमध्ये समज निर्माण होत असते. तुम्हाला असं वाटतं की, आपल्या घरामध्ये भांडण होतात पती-पत्नी नसेल पण दुसर्या कोणाचे भांडण होतात किंवा कोणीतरी घरात चिडचिड करतात. तर हा उपाय नक्की करा याने लगेचच फरक जाणवतो. हा तर याचा सरळ उपाय आहे, की संध्याकाळी एक ग्लास पिण्याचे पाणी घेऊन देवघरात बसायचे आहे.
ते पाणी स्वामी समर्थांच्या समोर किंवा देवघरात ठेवायचे आहे. आणि एक वेळ तारक मंत्र बोलायचा आहे. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना । प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्यं आहे रे । मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी । अशक्य ही शक्य करतील स्वामी ।। हा मंत्र तुम्ही गुगल वरून देखील मिळवू शकता.
वरील तारक मंत्र संपूर्णपणे गूगल वरती लगेच मिळेल. आणि रोज संध्याकाळी तारक मंत्र, एक ग्लास पाणी ठेऊन तुम्हाला हा मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र बोलूंन झाल्यानंतर ज्या ही दोन व्यक्तींचे भांडण होते किंवा पती पत्नीचे पटत नसते त्यांना ते पिण्याचे पाणी प्यायला द्यावे.
पती पत्नीचे पटत नसेल तर दोघांनी ते पाणी अर्धे अर्धे प्यावे. हा उपाय मनोभावे करावा. मनापासून हा उपाय एल तरच याची तुम्हाला प्रचिती येईल. आणि जर कोणाला शंका होईल की हे कसले पाणी आहे? हे पाणी का देत आहे. तर याचा सरळ उपाय आहे की आपल्या सगळ्यांचे जे पिण्याचे पाणी असते, माठ असते किंवा बॉटल असतात.
त्यामध्ये ते पाणी मिक्स करायचे आणि ते ग्लासातले पाणी त्यात टाकायचे. म्हणजेच सगळेच लोक ते पाणी पितील. आणि कोणाची चिडचिड होणार नाही. सर्वांचे आपापसात पटायकला लागेल वाद विवाद होणार नाही. तर नक्की हा एक उपाय तुम्ही नक्की करा. मनोभावे केले तर फळ निश्चित मिळेल.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.