नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” जशी माणसाला, आपल्याला नजर लागते तशी आपल्या घराला नजर लागते का? आणि जर घराला नजर लागते तर मग ती घराची नजर कशी काढावी? हो. आपल्या घराला नजर लागते. वाईट शक्तीची नकारात्मकतेची नजर लागते.
काही लोक असतात त्यांची नजर लागते. त्यामुळे आपल्या घरात समस्या उद्भवू शकतात. समस्या अडचणी येऊ शकतात पैसा संपू शकतो, बरकत राहू शकत नाही, सुख-समृद्धी कायमची नष्ट होऊ शकते,गरीबी दरिद्री येवू शकते,आजार वाढू शकतात,घरात चिडचिड होऊ शकते, मन लागू शकत नाही.
अशा समस्या आपल्या घरात उद्भाऊ शकतात. जेव्हा आपल्या घराला नजर लागलेली असते. जेव्हा तुमच्या घराला नजर लागलेली असते. तेव्हा तुम्हाला वाटत असेल तेव्हा आपल्या घराची नजर दर आठवड्याला किंवा दर महिन्याला आपल्या घराची नजर काढावी.
म्हणजे दर महिन्याचे कोणताही शनिवार ठरवून घ्यावा,की दुसरा शनिवार, तिसरा शनिवार किंवा दर आठवड्याच्या शनिवार. जर दर आठवड्याच्या शनिवारी जमेल तर दर आठवड्याच्या शनिवारी तुम्ही नजर काढावी किंवा दर महिन्याच्या कोणत्याही एका शनिवारी नजर काढली तरी चालते.
नजर काढणे खूप सोपे आहे.तुम्ही जेव्हाही दुपारच्या वेळेत शनिवारी स्वयंपाक कराल तेव्हा,जेव्हा तुम्ही स्वयंपाक केलेला असेल चपाती, भाजी किंवा वरण-भात,ते एका चपातीवर थोड थोड एक एक घास काढून घ्यावी आणि ते सगळं एका चापतीमध्ये गुंडाळून आपल्या घराच्या बाहेर येऊन मुख्य दाराच्या समोर.
मुख्य दारावरून घड्याळाचा काटा जसा फिरतो तस सात वेळेस त्या मुख्य दारावरून चपातीवर ठेवलेले सगळ ओवाळून घ्यावं. ओवाळून झाल्यानंतर ते कोणत्याही गाईला खाऊ घालाव किंवा कुत्रा असेल तर कुत्र्याला खाऊ घालावं आणि गाय,कुत्रा नसेल तर घराच्या छतावर कावळ्यासाठी, पक्षांसाठी ठेवून द्यावं.
तर अशा रीतीने तुमच्या घरावर नजर कायमची नष्ट होऊ शकते आणि नजर नेहमी लागत असते म्हणून तुम्ही दर आठवड्याला काढली तर चांगलंच आहे किंवा दर महिन्याला सुद्धा काढू शकता. “श्री स्वामी समर्थ”
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.