काय ??? गर्भवती स्त्रियांनी करू नये शिवलिंगाची पूजा ! नाही तर बाळा वर होतील त्याचे परिणाम.

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” लिंगम हे योनीचं प्रतिनिधित्व करतं तरी शास्त्रांमध्ये असा उल्लेख नाही. शिवपुराणात लिंग एक ज्योतीचे प्रतीक आहे. तरी समाजात प्रचलित धारणेनुसार शिवलिंगाची पूजा केवळ पुरुषांनी केली पाहिजे स्त्रियांनी नव्हे. तसेच गर्भवती स्त्रियांनी शिवलिंगाची पूजा करू नये. असे का?

खरंतर मान्यतेनुसार स्त्रीला शिवलिंगाजवळ जाण्याची आज्ञा नाही. तसेच अविवाहित स्त्रीने शिवलिंगाची प्रदक्षिणा देखील घालू नये कारण महादेव अत्यंत गंभीर तपस्येत व्यस्त असतात.

महादेवाची पूजा करताना विधी-विधानाने पूजा करावी म्हणून देवता आणि अप्सरा देखील महादेवाची आराधना करताना काळजी घेतात. याचे मुख्य कारण महादेवाची तंद्रा. जेव्हा महादेवाची तंद्रा भंग होते ते क्रोधित होतात. म्हणूनच स्त्रियांनी महादेवाची पूजा करू नये असे म्हटले जाते.

शिवमहापुरान आत सांगितले आहे कुमारिकांनी म्हणजेच अविवाहित मुलींनी शिवलिंगाच्या उंचवट्याच्या भागात स्पर्श करू नये. शिवलिंगाची पूजा करू शकता, शिवलिंगास स्पर्श करू शकतात मात्र जो शिवलिंगाचा उंचवट्याचा भाग आहे, उभारलेला जो भाग आहे तो दंड गोला सारखा दिसतो त्या भागास मात्र स्पर्श करणं टाळावं.

अलीकडेच काही प्रसारमाध्यमां मध्ये काही सोशल मीडियावर गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये, गर्भवती महिलांनी शिवशंभूंची पूजा केल्यास त्यांच्या होणाऱ्या बाळावर त्यांच्या वाईट परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारे काही अफवा पसरवण्यात येत आहेत.

लिंगपुराण असुद्या, शिवमहापुरान असुद्या, पद्मपुराण असू द्या किंवा 18 पुराणं पैकी कोणतेही पुरावे घ्या कुठे ही गर्भवती महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये किंवा शिवशंभूंची पूजा करणे टाळा व असं सांगण्यात आलेले नाही.

आणि म्हणून गर्भवती मातांना कृपया अशा अपप्रचारांना अफवांना बळी पडू नये. उलट जी गर्भवती स्त्री गर्भारपणा मध्ये गर्भावस्थेमध्ये शिवशंभूंची पूजा करते “श्री शिवाय नमस्तुभ्यं” या मंत्राचा जप करते, नमः शिवाय सातत्याने म्हणते तिचा होणारं बाळ हे परिपूर्ण असेल.

तर होणारं बाळ हे शिवशंभुच्या कृपेने महापराक्रमी आणि तेजस्वी जन्मास येतो आणि म्हणून शिवशंभूंची पूजा आपण बिनदिक्कतपणे करू शकता.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *