उजवा आणि डावा डोळा फडफडण्या मागचे संकेत ।। डोळा फडकने शुभं की अशुभ ।। या बद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या लेखात !

कला शिक्षण

डोळा फडकने हे शुभ की अशुभ जाणून घ्या. उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामगचे संकेत. स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान मूल असो किंवा वयोवृद्ध, उजवा डोळा असो किंवा डावा डोळा, हा डोळा फडफड ला की त्याचे वेगवेगळे अर्थ निघतात. सामुद्रिक शास्त्रांमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे.

भविष्यामध्ये ज्या काही चुका घडणार आहेत मग ते शुभ असतील घटना किंवा अशुभ असतील ह्याचे पूर्वसंकेत देण्याचं काम हे आपले विशिष्ट प्रकारचे डोळे फडफडणे ती क्रिया देत असते. आपण बर्‍याच जणांच्या तोंडातून ऐकला असेल कि माझे हे अंग फडफडतय, माझा हा डोळा फडफडतोय आहे आणि मग हे असं असणं शुभ की अशुभ असे प्रश्न आपल्याला पडतात.

वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार डोळ्याची फडफड हे भविष्यात होणाऱ्या घटनेचे पूर्वसूचना देत असतं. शरीराची जवळजवळ सर्व अंग फडफडत असतात आणि त्या प्रत्येकाचं काही ना काही विशिष्ट असा अर्थ असतो. काही गोष्टी या शुभ आहेत यांच्याकडे संकेत देत असतात.

तर काही गोष्टी या अशुभ किंवा भविष्यात आपल्यावर येणार जे संकट आहे, त्याविषयी आपल्याला सांगत असतात किंवा संकेत देत असतात. आपला जर उजवा डोळा फडफडत असेल किंवा आपल्या उजव्या डोळ्याची पापणी आहे किंवा उजव्या डोळ्याची भुवया आहे ती जर फडफडत असेल तर हे शुभ असते की अशुभ असतं.

शास्त्र असं मानत की, पुरुषा चा जर उजवा डोळा उडत असेल आणि उजव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर ते अत्यंत शुभ मानले जातात आणि भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊन त्यांची अडलेली कामे होऊ शकतात. त्यांना प्रमोशन ही मिळू शकतो किंवा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे येऊ शकतो.

पण हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत होत असेल तर महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल किंवा त्याची पापणी फडफडत असेल तर महिलांसाठी ही गोष्ट ही घटना अत्यंत अशुभ असते, असं मानलं जातं. आजही भविष्यामध्ये त्यांच्या बाबतीत अशुभ घटना घडेल, असे काही संकेत या गोष्टी कडून मिळत असतात.

डावा डोळा फडफडत असेल किंवा डावी पापणी फडफडत असेल तर स्त्री आणि पुरुषांना यामध्ये काय हानी आणि किंवा काय फायदा होतो. जर पुरुषांच्या बाबतीत डावा डोळा फडफडत असेल तर यामुळे पुरुषांना भविष्यात मोठ्या संकटास सामोरे जावे लागते, ग्रहण लागण्याची शक्यता असते, किंवा शत्रुत्व वाढण्याची शक्यता असते.

म्हणून आपल्या वागण्यात बदल करायला हवा.जर हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत पाहिले तर ज्या स्त्रियांचा डावा डोळा किंवा डावी पापणी फडफडत असेल, तर याचा अर्थ असा की नजीकच्या जीवनामध्ये याचा मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा फायदा नक्कीच होणार आहे सदरची माहितीही ज्योतिष शास्त्र वर आधारित आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *