नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” अनेक लोकांनी हा प्रश्न विचारला आहे की आपल्या देवघरात कोणत्या मूर्ती असाव्यात आणि कोणत्या मूर्ती ठेवू नयेत. हिंदू धर्म शास्त्राने देवघरात सात मूर्ती ठेवण्यास मनाई केलेली आहे. या मूर्तीचा आपल्या देवघरात असतील तर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि अंतिमतः घर ब’रबाद होते.
या मूर्ती तर आपल्याही देवघरात असतील तर त्या ताबडतोब आपण जवळपास अशा मंदिरांमध्ये, पिंपळाच्या झाडाखाली किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित नक्की करा. या सात मुर्त्या देवघरात असतात त्या देवघरात केलेली दे’वपूजा हे अमान्य होते. त्या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही.
देवघर हे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचा सर्वात मोठं केंद्र मानलं जातं. देवघर आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये स्थापित करा. ईशान्य म्हणजे उत्तर आणि पूर्व त्यांच्यामध्ये दिशा. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा आपल्या देवघरासठी सर्वोत्तम मानली जाते. जी व्यक्ती पूजा करणार आहे या पूजा करणाऱ्या व्यक्तीचे मुख एक तर पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असावं.
देवतांची तोंड कोणत्या दिशेला आहेत हे महत्त्वाचं नाही. दे’वी-दे’वता हे सर्वव्यापी मांडण्यात आलेले आहेत. ते दशदिशांचा स्वामी आहेत केवळ आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल अशा प्रकारे आपल्या देवघराचे आपण रचना करावे. आपण देवघरात जेव्हा पूजा करतो.
देवापुढे हात जोडतो तेव्हा देवघरातील ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आणि याच ऊर्जेच्या बळावर मोठ्यात मोठे कार्य आपल्या हातून सफल होतात. जाणून घेऊया या कोणत्या सात मुर्त्या आहेत ज्या आपल्या देवघरात आपण चुकूनही ठेवू नयेत. यातील पहिली मूर्ती नटराज मूर्ती.
नटराज मूर्ती ही तांडव नृत्य करणारी शिवा शंकराची एक मूर्ती आहे. शिव शंकर भगवान चा ते एक तांडव नृत्य करणारा रूप आहे. भगवान चा ते एक तांडव नृत्य करणारा रूप आहे अशीही नटराज मूर्ती आपण आपल्या देवघरामध्ये काय आपल्या घरात ठेवू नये.
ज्या घरात अशाप्रकारे नटराजाची मू’र्ती किंवा फोटो असेल अशा घरात तांडव उत्पन्न होतं घरातील लोक विनाकारण एकमेकांशी भांडू लागतात. नाराजगी वाटते आणि घरात अशांती वाढते. दुसरी मूर्ती आहे माता म’हाकाली ची हे देवीचा एक विध्वंसक रूप आहे.
राक्षसांचा संहार करण्यासाठी देवी दुर्गेने महाकालीचे रूप धारण केलं होतं क्रोध स्वरूपात असणारी अशी माता महाकाली ची मूर्ती किंवा फोटो सुद्धा आपण आपल्या देवघरात कदापिही स्थापित करू नये. आपल्या देवघरात केवळ सौम्य मुद्रेतील देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटो असावेत.
क्रोधी, क्रोधी स्वभावाच्या मूर्ती आपल्या देवघरात असतील तर घरात रागाचं वातावरण तसेच घरातील लोकांचा स्वभाव रागीट बनतो. छोट्या छोट्या गोष्टींवर अति राग उत्पन्न होईल अशा प्रकारचे दोष उत्पन्न होतात आणि आपल्याला माहिती की राग आल्यानंतर व्यक्ती काहीही करू शकते.
तिसरी मूर्ती आहे शनीदेवाची. शनिदेव हे या संपूर्ण ब्रम्हांडाचे परम न्यायाधीश आहेत मात्र त्यांना त्यांच्या पत्नी कडून शाप मिळालेला आहे की त्यांची दृष्टी म्हणजे शनिदेवाची दृष्टी ज्या व्यक्तीवर पडेल त्या व्यक्तीचा विनाश नक्की होईल आणि म्हणूनच जर शनिदेनाची मूर्ती आपल्या देवघरात असेल तर त्यांची दृष्टी आपल्यावर, आपल्या कुटुंबियांवर पडत रहाते.
आणि परिणामी घरात मोठे नुकसान मोठी हानी होऊ शकते. म्हणूनच शनिदेवाची मूर्ती सुध्दा आपण आपल्या घरामध्ये स्थापित करू नका. चौथी मूर्ती आहे भैरवनाथांची. भैरवनाथ हे भोलेनाथ चे अवतार आहेत. भैरवनाथ हे तंत्र मंत्र स्वामी आहेत. त्यांना तंत्रशास्त्राचा स्वामी म्हटले जाते.
भैरवनाथ चे पूजा करायला हरकत नाही परंतु त्यांच्या पूजेचे साधनेचे प्रचंड कडक अशा प्रकारचे नियम आहेत. जर हे नियम आपणास पळण शक्य असेल तर आपण भैरवनाथाची मूर्ती आपल्या घरात आणू शकता मात्र आपल्या सारख्या सामान्य साधकांना भैरवनाथ यांसारख्या कडक अवताराची पूजा करून हे शक्य होणार नाही.
आणि म्हणून अशी मूर्ती सुद्धा आपल्या घरात नसावी. पाचवी मूर्ती आहे माता महालक्ष्मीची अशी मूर्ती की ज्यामुळे माता लक्ष्मी या उभ्या राहिलेल्या आहेत. अशी मूर्ती हे चलायमान मानली जाते कारण मुळातच लक्ष्मी चंचल आहे ती एका ठिकाणी कधीच राहत नाही आणि म्हणून उभी राहिलेली माता महालक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात असेल.
तर आपल्या घरातील पैसा हळूहळू बाहेर जाऊ लागतो पैसा येतो मात्र त्या पैशाला पाय फुटतात. आपणास महालक्ष्मी गणेश आणि सरस्वती यांची एकत्रित मूर्ती सुद्धा अनेक जण ठेवतात. अशा मूर्ती मध्ये सुद्धा महालक्ष्मी या बसलेल्या अवस्थेत असतील याची काळजी घ्या.
ज्या मूर्तीमध्ये ज्या तस्वीर मध्ये महालक्ष्मी बसलेली आहे त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण होतो आपल्या प्रत्येकालाच हवाहवासा वाटत असतं. सहावी मूर्ती आहे राहू ची. राहू हा एक दैत्य होता. समुद्रमंथना वेळी भगवान श्रीहरी श्रीविष्णू नी दोन तुकडे केले त्यातून राहू आणि केतू उत्पन्न झाले.
त्यापैकी राहून ते अमृतपान केलं होतं आजही नवग्रहांमध्ये या राहू ला आणि केतू ला स्थान प्राप्त आहे. आपण नवग्रहांची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता. मात्र राहू आणि केतू हे स्वतंत्र स्वरुपात आपल्या घरामध्ये स्थापित नसावेत. देवघराचे राहू आणि केतू यांची स्वतंत्र स्थापना असेल तर घरात दोष नक्की करून येतो. मात्र राहू आणि केतू ची स्वतंत्र मूर्ती आपल्या घरात नसावी. यंत्राची स्थापना करू नका चुकूनही आपल्या घरात नसावे.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.