दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचा काळ या राशींच्या जीवनात सुरु होणार आहे ।। माता लक्ष्मी ची कृपा तुमच्यावर होणार आहे !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ” मानवी जीवन हे सुख दुःखाच्या अनेक रंगांनी रंगलेलं असून, प्रत्येक सुखामागे दुःख तर प्रत्येक दुःख मागे एक सुख असा क्रम असा नित्यक्रम मनुष्याच्या जीवनात चालू असतो. मानवी जीवनात परस्थिती काळ आणि वेळ कधीही सारखा नसतो.

बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते आणि त्यातच ईश्वरीय शक्ती चा आधार माणसाला लढण्याचं बळ देत असते आणि माणसाच्या जगण्याला आधार देत असते. जिवनातील वाईट परिस्थितीचा सामना करत अनेक दुःख यातना आणि संघर्ष सहन केल्यानंतर मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होते.

त्या घटनेपासून मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलून जाते. दुःखाचा वाईट काळ संपून सुखाचा काळ मनुष्याच्या वाट्याला येतो. आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभकार्यात किंवा अशाच काहीशा शुभ कार्याची सुरुवात या भाग्यवान राशींच्या काळात येणार असून यांच्या जीवनात असणारे दारिद्र्य संपणार आहे.

आहे आता प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारे पैशांची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक प्रगतीचे शेत्र आपल्यासाठी खुले होतील. या काळात सरकारी योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे.

करियर मध्ये प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. यश प्राप्ति च्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. व्यापारात प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असून व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर “मार्गशीर्ष, शुक्ल पक्ष, कृतिका नक्षत्र” लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मी चा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. माता लक्ष्मी ही सुख सौभाग्याची कारक असून धान्य संपत्तीची माता मानली जाते.

जो कोणी मनोभावे माता लक्ष्मीची पूजा आणि भक्ती करतो त्याला ऐश्वर्य आणि वैभवाची प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही. आज मध्यरात्रीपासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचा संकेत आहेत. त्यांच्या जीवनात महालक्ष्मीचा विशेष कृपा बरसणार असून जीवनातील दारिद्र्याचा काळातच संपणार आहे.

समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला वाटायला येणार आहेत. भोगविलासीते च्या साधनांमध्ये वाढ झालेली दिसून येईल. मनाला आनंदित करणाऱ्या शुभ घडामोडी घडून येणार आहेत.

वैवाहिक जीवन सुख समृद्धीने आणि आनंदाने भरून येणार आहे. तर चला पाहु यात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणत्या प्राप्त होणार आहेत?

1. मेष आज आपल्या राशीत झालेली सूर्याची गुजर आणि आज माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. सूर्याचे आपल्या जीवनात झालेले आगमन आता आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी मदत करणार आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. जिवनातील वाईट दिवसाचा आता समाप्त होणार असून, शुभ काळाची आता सुरुवात होणार आहे. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे.

आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. घरात असणारी पैशाची तंगी आता दूर आहे. आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. परिस्थिती वाईट जरी असली तरी कुठून ना कुठून तरी म्हणजे सध्याची जरी परिस्थिती आपल्यासाठी काही वाईट असेल, तरी कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे.

या काळात प्रत्येकाशी नम्रतेने वागणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद असल्यामुळे या काळात प्रत्येकाशी प्रेमाने वागणे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देईल. आपली अडून बसलेली अनेक कामे पूर्ण पूर्ण होणार आहेत तोंडामध्ये साखर ठेवून गोडीगुलाबीने काम करून घेण्याची आवश्यकता आहे.

2. वृषभ वृषभ राशिच्या संसारिक सुखात उत्तम बाहेर होणार आहे. संसारिक सुख आपल्याला उत्तम लाभणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आपण खूप चांगल्या मनाचे आहात. प्रत्येकाचे चांगले चांगले व्हावे, प्रत्येकाचे शुभ व्हावे असे आपल्याला मनापासून वाटत असते.

प्रत्येकाची मंगल व्हावे असे आपल्याला वाटत असते. पण आपल्या जीवनात येणारे सर्वच आपल्या सारखे नसतात, त्यामुळे आपल्याला आपल्या मनात असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी इतर कोणालाही सांगू नका. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण योजना या काळात कोणालाही सांगू नका.

अती विश्वास हा घातक ठरू शकतो, त्यामुळे कुणावर ही अति विश्वास करू नका. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने जीवनात सर्वकाही व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे आपले कर्म चांगले ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. वाईट लोकांपासून किंवा वाईट संगती पासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. नोकरीत यश प्राप्त होणार आहे. या काळात भाग्याची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होईल. सासरच्या मंडळींकडून एखादी मोठी खुशखबर कानावर येऊ शकते.

3. कर्क रास आज रात्रीपासून कर्क राशीच्या जीवनाला कलाटणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आर्थिक प्राप्ती चे नवे मार्ग मोकळे होतील. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

कार्यक्षेत्रात प्रगतीच्या नव्या वाटा आपल्यासाठी मोकळा होणार आहेत. जे ठरवतात त्यात यश प्राप्त करून दाखवणारा आहात. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होणार आहेत.

4. सिंह राशि सिंह राशिवर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण फार शक्तिशाली आहात, आपल्या शब्दांमध्ये वजन आहे. वरून जरी आपण कठोर वाटत असाल तरी पण आतून आपण अधिक मधुर आहात.

नोकरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. समाजात मानसन्मानाची प्राप्ती होईल. जीवनात सुरू असणारी पैशाची तंगी आता दुर होणार आहे. कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहील. जीवनात जे ध्येय आपण निश्चित केले आहे ते आपल्याला या काळात प्राप्त होईल.

अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. सांसारिक सुखात वाढ होणार आहे. तरुण-तरुणींच्या जीवनात विवाहाचा अडचणी दूर होणार असून मनासारखा जोडीदार प्राप्त होईल. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी दूर होणार आहे. धनलाभाचे योग जमून येणार आहेत बेरोजगारांना रोजगार रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.

5. कन्या राशि कन्या राशिवर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. मागील अनेक दिवसांपासून माता लक्ष्मीकडे करत असणारी प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. मागील दिवसापासून चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार असून यशप्राप्ती ला सुरुवात होणार आहे.

कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांशी घडलेले आपले संबंध पुन्हा सुधारणार आहेत. नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. नात्यातील लोकांशी आपले संबंध मधुर बनतील. घर परिवारात सुखसमृद्धी आणि ऐश्वर्यात वाढ दिसून येईल. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात आणि त्यात सफल देखील होणार आहात.

मानसिक ताण -तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहे. सुख शांती आणि समाधान यामध्ये वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना या काळात घडून येणार आहेत.

6. तूळ राशी तुळ राशी वर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार आहे. पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत हा काय पैशांना बरकत प्राप्त होण्याचा हा काळ आहे. हाती घेतलेली कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. आपल्या एखाद्या जुन्या मित्रांच्या सहकार्याने आपले मोठे काम सफल होऊ शकते.

जुन्या मित्रांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. आपल्या योजना लाभकारी ठरणार आहे. तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडवून आणू शकते. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल.

नातेसंबंधात गोडवा निर्माण होणार आहे. आपण समतोल वृत्तीचे न्यायप्रिय आणि समाधानी लोक मानले जातात. मित्रांनो सर्वांचे चांगले व्हावे आणि त्यासोबत आपले चांगले व्हावे अशी चांगली भावना असते. लोकांची मदत करण्यात आपण नेहमी तत्पर असतात किंवा लोकांची मदत करण्यात आपण नेहमी पुढाकार घेता.

पण लोक आपल्या या चांगल्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असतात. या काळात मित्रावर विसंबून न राहता स्वतः प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. स्वतः मध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करून देणारा आहे.

त्यामुळे या काळात स्वतावर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे. इतर कुणावरही विसंबून राहू नका. त्या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ झालेली दिसून येईल. आपण जे ठरवाल ते पूर्ण करून दाखवाल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. सांसारिक सुखात वाढ झालेली दिसून येईल.

7. वृश्चिक राशि वृश्चिक राशी वर माता लक्ष्मीची कृपा बरसणार असुन सूर्यग्रहण नक्षत्रांची अनुकूल दिशा आपल्याला लाभणार आहे. कारे सिद्धीचे अनुकूलता आहे. कार्यात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. नोकरीच्या कामात यश प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे मार्ग येणार होणार आहेत. यश प्राप्ती च्या दिशेने जीवनाची गाडी वेगवान होणार आहे. करिअरविषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. मानसिक ताण-तणाव पासून मुक्त होणार आहात.

8. कुंभ राशी कुंभ राशी वर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून हा काळ आपल्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. मनोकामना पूर्ती चे योग बनत आहेत. आता मनात असणाऱ्या अनेक योजना सफल ठरणार आहे. मनाला मानसिक आधार प्राप्त होणार आहे.

या काळात आपल्या जीवनात आयोगाचे लाभ येणार आहेत. व्यावसायिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीची संकेत आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होईल. आपल्या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या अनेक इच्छा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

परिवारातील आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *