देवपूजा करताना लावा ‘या’ तेलाचा दिवा ।। तुमचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तसेच घर बांधताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी 3 वास्तु शास्त्र उपाय जाणून घ्या या लेखात !

प्रादेशिक शिक्षण

मित्रांनो मोहरीच्या तेलाचा फक्त एक दिवा आपले घराचे स्वप्न पूर्ण करेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे उपाय ज्यामुळे तुम्हाला सुद्धा तुमच स्व:ताचे घर तयार करता येईल, बांधता येईल. मित्रांनो प्रत्येकाची अशी इच्छा असते. प्रत्येकाच एक स्वप्न असत, की त्याच्या आयुष्यात त्याने एक तरी घर बांधाव.

प्रत्येक व्यक्तीला अस वाटत असत की त्याच्या स्वत:च्या मालकीच अस घर असाव आणि त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न सुध्दा करतो. मित्रांनो आपण सुध्दा जर घर बांधण्याच स्वप्न पाहत असाल, प्रयत्न करत असाल, तर हे जे उपाय आम्ही तुम्हाला सांगणारं आहोत त्यापेकी कोणताही एक उपाय आपण नक्की करा.

हे उपाय अतिशय साधे आणि सोपे आहेत मात्र त्यांचे परिणाम हे अत्यंत चांगले आहेत. अतिशय कमी काळा मध्ये तुमच घर बनून तयार होईल. मित्रांनो बऱ्याचदा अस होत की आपण घर बांधण्याच स्वप्न तर पाहतो मात्र त्यामधे अनेक समस्या येतात. सगळ्यात मोठा प्रोब्लेम असतो पैश्यांचा, धनाचा.

तेवढेसे पैसे आपल्याकडे नसतात की ज्यातून आपण आपल घर बांधू शकू किंवा बर्याच ठिकाणी भावांच भावाशी जुळत नाही कुटुंबामध्ये काही वाद चालू असतात त्यामुळ सुध्दा घर बांधन शक्य होत नाही. तर मित्रांनो असे कोणतेही प्रोब्लेम असूद्या या सर्व प्रोब्लेम मधून तुमची सुटका होईल, तुमच घर नक्की पुर्ण होईल.

चला तर पाहुया की हे उपाय कोणते आहेत. उपाय क्रमांक एक, आपण कोणत्याही रविवारी आपल्या आसपास जर लाल रंगाची गाई असेल तर तिला गुळाचा खडा चारावा. जर तुमच्या भागामध्ये जर लाल रंगाची गाय नसेल आपण ईतर कोणत्याही गाईला हा गुळाचा खडा चारू शकता आणि त्यानंतर आपण गोमातेस अगदी मनोमन प्रार्थना करावी कि, हे गोमाते आम्ही आमच घर बांधण्यास निघालो आहोत, आमच हे घराच स्वप्न पुर्ण होउद्या.

त्याना मनोमन प्रार्थना करा. मित्रांनो असा हा अतिशय सिध्द उपाय अनेक लोकांनी केला आहे. लक्ष्यात घ्या की घराच स्वप्न पुर्ण होण्यासाठी आपला मंगळ ग्रह प्रबळ असावा लागतो. आपला मंगळ ग्रह जर दुर्बल असेल तर मित्रांनो घर बांधण्यामध्ये अनेक अडचणी येतात. घराच स्वप्न अधुर राहत म्हणून हा मंगळ ग्रह प्रसन्न करन्यासाठी लाल रंगाच्या वस्तू च फार मोठ महत्व आहे.

ज्या ज्या वेळी आपणं लाल रंगाच्या वस्तू वापरतो, दान करतो त्या त्या वेळी आपला मंगळ ग्रह हा त्यामूळे प्रभावित होतो आणि हा मंगळ ग्रह प्रबळ बनत असतो आणि म्हणून आपण हा गुळ या लाल रंगाच्या गाईस खाऊ घालण्याच कार्य प्रत्येक रविवारी नित्यनेमाने करत जाव.

मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्या घरात जर आपल आपल्या भावांशी बहीणींशी पटत नसेल तर हे संबंध मधुर बनवणे फार महत्वाच आहे. कारण जर अश्या प्रकारे खटके उडत असतील तरी सुध्दा आपल्या गृह कार्यांमध्ये घर बांधण्यामध्ये अनेक अडचणीं येतात. त्यासाठी आपण आपल्या भावा बहीणींना एखादी लाल रंगाची मिठाई त्यांना खाऊ घालू शकता.

तर ते तसे खात नसतीलतर आपल्या घरात जी लहान मुले असतील त्यांच्याकडुन ही मिठाई पाठवून दया . मित्रांनो कोणत्या तरी मार्गाने ही मिठाई त्यांना खाऊ घाला आणि नंतर पाहा की अगदी काही दिवसातच तुमची जी काही बिघडलेले रिलेशनशिप होते तर ते पुन्हा एकदा पहिल्या सारखे मधुर बनतील.

मित्रांनो ऊपाय नंबर दोन ज्यांना वाटत की आपल घर लवकर बनाव अशा लोकांनी एखाद्या लाल कापडामध्ये मसुर डाळ घ्यावी आणि अशी ही मसूर डाळ लाल कापडात बांधून ती आपण दान करायची आहे. मित्रांनो दान धर्माचा महिमा अतिशय मोठा आहे आणि हिंदू धर्मामध्ये तर दान धर्म केल्याने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते.

तर आपण आपल घर बांधण्यासाठी सुध्दा हा ऊपाय करणार आहोत. तर असे हे दान आपण कोणत्याही मंदिरामध्ये करू शकता किंवा एखाद्या गरीबाला, गोरगरीबाला ही डाळ तुम्ही दान देवू शकता किंवा अगदी रस्त्यावरती भिकारी लोक असतात त्यांना सुध्दा हे दान करू शकता. या उपायाने सुध्दा आपल घराच स्वप्न लवकर पुर्ण होत.

उपाय नंबर तीन आपल्या देवघरामध्ये आपण नित्यनेमाने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा. मित्रांनो लक्षात घ्या हे करताना जो दिवा आहे हा मातीचा असायला हवा. आपण मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मोहरीच तेल टाकून हा दिवा लावायचाय. ज्यावेळी आपण देव पुजा करतो अगदी त्याच वेळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे.

मित्रांनो या उपायास सुरुवात आपण कोणत्याही रविवारी किंवा कोणत्याही मंगळवार पासुन करू शकता. आणि त्यानंतर आपण हनुमंतांना हात जोडून प्रार्थना करायची आहे की, हे भगवंत आम्ही आमच घर बांधण्यास निघालो आहोत कृपया आमच हे घर पूर्ण व्हाव, अशी त्यांना प्रार्थना करा.

मित्रांनो आज पृथ्वीतलावरती भगवान हनुमंत आज सुध्दा आपल अस्तित्व राखून आहेत. या पृथ्वीतलावरती आज सुध्दा ते आहेत आणि म्हणूनच तुमची प्रार्थना लवकरच फलदायी होते. मित्रांनो या दिव्यातील तेल जेव्हा संपून जाईल त्यावेळी त्यामध्ये एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती सुध्दा जाळायची आहे.

लक्षात घ्या त्यातील तेल संपल्यानंतर आपण हा उपाय करायचाय. तर मित्रांनो असा हा उपाय ज्या वेळी तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला असे दिसेल की तुमच्या घर बांधण्यातील ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत त्या हळू हळू कमी होउ लागतील आणि खुप कमी कालावधी मध्ये तुमच घर बांधून तयार होत.

तर मित्रांनो तुम्हाला आत्ता हे सर्व जे उपाय सांगितले त्यापेकी सर्वात जो प्रभावी उपाय आहे तो आहे गुळाचा खडा लाल रंगाच्या गाईला खाऊ घालने. अत्यंत लवकर आणि अत्यंत प्रभावी असा परिणाम देणारा हा ऊपाय आहे. मात्र ते जर शक्य नसेल तर आपण ईतर सुध्दा उपाय करू शकता. ज्यांना शक्य होईल ते एकाच वेळी हे तिन्ही उपाय करू शकता.

अगदी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे उपाय करा की जेणेकरुन आपला मंगळ ग्रह हा प्रबळ बनेल. ज्याचा मंगळ ग्रह प्रबळ बनतो त्याच घराच स्वप्न हे खुप लवकर पूर्ण होत.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *