देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वातीवर काजळी चा आकार फुलासारखा आकार असतो ।। जाणून घ्या काय आहे या मागची माहिती !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की देवघरात लावलेल्या त्या दिव्याच्या वाती वर काजळी तयार झालेली असते. त्याचा फुलासारखा आकार झालेला असतो. कधी हा आकार गुलाबाच्या फुला सारखा दिसतो, तर कधी हा कमळाच्या फुला सारखा वाटतो.

हे पाहून आपल्याला सुद्धा प्रश्न पडतात की, दिव्यामध्ये हे काळया रंगाचे फुल का बर बनत असेल? कधीकधी दिवा विजल्यानंतर फुल बनते तर कधीकधी दिवा चालू असतानाच दिव्यात फुल तयार झालेल्या आपल्याला दिसून येते. हे फुल कशामुळे बनते? याचा आपल्या पूजेची काही संबंध आहे का ? किंवा त्याचं काही महत्त्व आहे का ?

या विषयाचे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. देवघरातील दिव्यामध्ये अशा प्रकारचा फूल बनने हे सकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की आपल्या इष्ट देवांची कृपा आपल्यावर झालेली आहे.आपण भगवंताचे जे काही पूजन करत आहोत, जे काही उपासना करत आहोत ते भगवाना पर्यंत पोचले आहे.

आणि आपल्या भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहे. हे फुल रोज बनत नाही. कधीतरी हे फुल आपल्या दृष्टीस पडते. अनेक लोकांना प्रश्न पडतो की देवघरात दिवा तर आपण दररोज लावतो, मग फुल रोज का बनत नाही? तसेच भगवंतांनी आपले पूजन स्वीकारले नाही का?

असे देखील आपल्या मनात प्रश्न येऊ लागतात. परंतु भगवंत कोणत्याही गोष्टींच्या संकेत दररोज देत नाही. दोन-चार दिवसात, आठवड्यानंतर भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्न त्याचे संकेत देत राहतात. म्हणून जर दिव्यात फुल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काही कारण नाही.

आपल्याला असे पण प्रश्न पडतात की दिव्यात ते फुल बनते त्या फुलाचे आपण काय करावे? सगळ्यात आधी ते फुल अलगद बाहेर काढून घ्यावे आणि आपण दिव्यात जे काही तेल किंवा तूप टाकले आहे. तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावर लावावा.

यामुळे भगवंताचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत राहणार आहे. टिळा लावल्यानंतर आपल्या आसपास सकारात्मक ऊर्जा असल्याचे आपल्याला जाणवू लागते. तसेच आपल्याला खूप पॉझिटिव्ह सुद्धा वाटू लागते. यानंतर आपल्या प्रत्येक काम बिना अडथळ्याचे यशस्वीपणे नक्की पूर्ण होते.

आपण जर कपाळावर टीळा लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारचे वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही.आपण सर्व वाईट आणि नकारात्मक ऊर्जा पासून चार हात लांबच राहू, कारण जर भगवंताचा हात आपल्या डोक्यावर असला तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *