या चार राशींचे पुरुष असतात भाग्यवान, यांना मिळते सुंदर पत्नी.

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

मित्रांनो, विवाहाविषयी विचार करताना वर आणि वधूच्या कुंडली ना खूप महत्त्व असते. मुलीची आणि मुलाची कुंडली पाहूनच त्यांच्या गुणांच्या आधारावर त्यांचं नातं किंवा त्यांचा विवाह जुळविला जातो. वर आणि वधू यांच्या शारीरिक सौंदर्यापेक्षा त्यांच्यात असणारे गुण पाहिले जातात आणि खरे तर हेच महत्त्वाचे असते.

पण बहुतेक तरुणांना सुंदर मुलीशी विवाह करण्याची इच्छा असते. त्यांच्या दृष्टीने मुलीच्या गुणांपेक्षा तिचे सौंदर्य महत्त्वाचे असते. ज्योतिष शास्त्राप्रमाणे या 4 राशीच्या पुरुषांनी सुंदर पत्नी मिळण्याचा योग असतो.

1. सिंह  राशीच्या पुरुषांचा विवाह सुंदर मुलीशी होतो. हे लोक स्वतःच्या पत्नी प्रती इमानदारीने वागतात. ज्योतिष शास्त्राप्रमाणे असे मानले जाते की या राशीचे पुरुष स्वतःच्या पत्नीला कधीच धोका देत नाही. यांच वैवाहिक जीवन फार घट्ट स्वरूपात आणि मजबूत असतं. पत्नीचा साथ देण्या त सिंह राशीचे लोक पुढे असतात.

2. कन्या दुसरी राशी आहे कन्या. कन्या राशीचे पुरुष दिसायला फारच सुंदर असतात. देखणी असतात. ज्योतिष शास्त्राप्रमाणे कन्या राशीच्या पुरुषांचा विवाह सुंदर मुलीशी होतो. हे लोक स्वतःच्या पत्नीवर भरभरून प्रेम करतात आणि हे स्वतः हि खूप सुंदर असतात. त्यामुळे त्यांना पत्नी पण प्रेम करणारी मिळते. पत्नी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते. कन्या राशीच्या मुलांकडे सुंदर मुली फार लवकर आकर्षित होतात आणि त्यांच्या सोबत विवाह करण्यास उत्सुक असतात.

3. वृश्चिक या राशीचे पुरुष स्वभावाने थोडे रागीट असले तरी अतिशय भावनिक मनाचे असतात. त्यांच्या हृदयात कठोरते बरोबरच कोमलता पण प्रचंड प्रमाणात असते. हे प्रतिभाशाली, कला निपून आणि ज्ञानी असतात. कले बरोबरच सौंदर्याची आवड असते, त्यामुळे सौंदर्याकडे फार लवकर आकर्षित होतात आणि त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना पत्नी पण सुंदरच मिळते.

4. मकर  चौथी राशी आहे मकर. मकर राशीच्या जास्तीत जास्त पुरुषांचा विवाह सुंदर मुलीशी होतो. ज्योतिष शास्त्राप्रमाणे असे मानले जाते की, मकर राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व फार आकर्षित असते. त्यामुळे सुंदर मुली यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. हे बोलण्याच्या बाबतीत फार हुशार असतात. स्वतःच्या मधुर वाणी द्वारे हे लोकांची मने जिंकतात. बोलण्याच्या अद्भुत शैली द्वारे नात्यांना घट्ट धरून असतात. असे ज्योतिष शास्त्राच्या मान्यतेनुसार सांगण्यात आले आहे.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *