दहावी, बारावीच्या परीक्षेत होणार हा महत्वाचा बदल..
10 वी, 12 वीची परीक्षा आता काही दिवसांवर आली असून केंद्रीय शिक्षण मंडळाने या परीक्षेसाठी काही महत्वाचे बदल केले आहेत. त्यामध्ये यंदापासूनच हे बदल लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 10वी, 12 वीच्या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हटले जात आहे. दरम्यान, या परीक्षेनंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे? याचा निर्णय विद्यार्थी […]
Continue Reading