“.. आम्ही महिला मर्यादा पुरुषोत्तम रामचं बोलणार”, सुप्रिया सुळेचं विधान!
22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य अशा मंदिराचं उद्घाटना सर्व भारतवासी उत्स्फूर्तपणे वाट बघत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, अयोध्येनगरीतील भगवान प्रभू श्रीराम यांच्या भव्य-दिव्य अशा मंदिराचं उद्घाटन उद्या 22 जानेवारी रोजी होणार असून त्या पार्श्वभूमीवर देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. […]
Continue Reading