स्वामींची लीला महान।। स्वामींनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा आपल्या भक्तांना दिले दर्शन ।। स्वामींनी त्यांचा दिलेला शब्द पळाला।। वाचा खाली लेखात

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा. “श्री स्वामी समर्थ” समर्थ महाराजांची एक लीला सांगणार आहोत, ज्यामध्ये स्वामींनी समाधी घेतल्यानंतर सुद्धा आपल्या भक्तांना दर्शन दिले होते. कोल्हापूरचे वामनराव […]

Continue Reading

जाणून घ्या जगप्रसिद्ध तसेच नवसाला पावणाऱ्या अश्या पुण्यातील “श्री’मंत दगडूशेठ हलवाई” गणपतीचा इतिहास ।। गणपतीला ” श्री’मंत दगडूशेठ” असे नाव कसे पडले ।। १२७ वर्षांपूर्वीचा इतिहास ।।

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बद्दलची विशेष माहिती मुद्देसूद जाणून घेऊया. 1. गणपतीला “श्री’मंत दगडूशेठ हलवाई” असे एका व्यक्तीच्या नावाने का ओळखले जाते? 2.या गणपतीची स्थापना कशी झाली व मंदिरामागील 127 वर्षांपूर्वीचा इतिहास काय आहे? 3. हा गणपती नवसाला पावतो कशाप्रकारे अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर असताना ते सुखरूप बरे व्हावे असा नवस करण्यात आला […]

Continue Reading

मोबाइल चार्जिंग करताना ‘या’ चुका करू नका, फोनला होतेय ‘हे’ नुकसान ।। बऱ्याच जणांना माहित नसलेली माहिती आवश्य जाणून घ्या या लेखात !

पाच-सहा महिन्यांपूर्वी एक नवीन मोबाईल विकत घेतला. आणि आज त्या मोबाईल च्या बॅटरी ची अवस्था अशी आहे की, मी मोबाइल चार्जिंग करायला लागलो की चार ते पाच तास चार्जिंग करण्यास लागतात. आणि बॅटरी फुल चार्ज झाली की अर्धा ते पाऊण तासात ही बॅटरी पूर्णपणे उतरते. असे नेमका का होतंय? हे ज्यावेळी मी कस्टमर केअर कडे […]

Continue Reading

लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वाना आवडणारा || मार्केट मध्ये नेहमी मागणी असलेला || नूडल्स व्यवसाय कसा सुरु करावा याची सविस्तर आणि उपयुक्त अशी माहिती || संबंधित लायसन्स || मशीन्स इत्यादी.

नूडल्स हे असे स्नॅक्स आहे जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते, हा अगदी कमी वेळात तयार होणार पदार्थ आहे आणि लोक मोठ्या आवडीने खातात. त्याची चव आणि आवडीमुळे, नूडल्स ची मागणी बाजारात खूप जास्त आहे, म्हणून जर कोणाला अल्प गुंतवणूकीने व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही नूडल्स बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता आणि बाजारात आपल्या […]

Continue Reading

काय आहे एग्रिकल्चर रिफॉर्म बिल २०२०, जाणून घ्या सविस्तर येथे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी ३ नवीन बिल आणले आहे. ह्यात लोकांची आणि शेतकऱ्यांची वेगवेगळी मतं आहेत. काहींनी ह्या बिल ला समर्थन दिले आहे तर काहीजण ह्या बिलाचा विरोध करत आहे.विशेष करून विरूद्ध असणारे पक्ष, चला तर जाणून घेऊया हे ३ नवीन बिल्स काय आहेत ते ही सोप्या भाषेत. बिल ऑन ऍग्री मार्केट, फार्मर्स प्रोडूस ट्रेड आणि […]

Continue Reading

येणाऱ्या दिवाळीत सुरू करा हे व्यवसाय , होईल जबरदस्त कमाई. जाणून घ्या काय आहेत ते व्यवसाय.

स्वच्छता ही मानव जीवनाचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आणि आपण बघितल तर गेल्या दशकापासून मानव स्वच्छतेवर जास्त भर देत आहे.आपल्या आजूबाजूला सफाई ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.लोकांना प्रेरणा देण्यासाठी मोदी सरकारने सुद्धा स्वच्छता अभियान सुरू केले आहे. आजकाल लोक आपल्या घराची सफाई स्वतःच करतात किंवा काही लोकांकडून करून घेतात. त्यालाच हाऊस किपिंग असे म्हणतात. आता दिवाळी येत […]

Continue Reading

रोजच्या जीवनात भरपूर मागणी असलेला रवा आणि मैदा निर्मितीचा व्यवसाय कसा सुरु करावा, सरकारकडून मिळणार २५ टक्के अनुदान, जाणून घ्या

मोठ्या शहरांमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी, भरपूर पैसे आवश्यक आहेत, परंतु टियर-टू टियर-थ्री शहरे, म्हणजेच तुम्ही लहान शहरांमध्ये कमी पैश्यांमध्ये एक छोटासा व्यवसाय सुरू करू शकता, ज्यामुळे तुमची चांगली कमाई होईल. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम किंवा खादी ग्रामोद्योग कार्यक्रमांतर्गत सरकार कर्ज व अनुदान देते अशा व्यवसायांना सरकार देखील पाठिंबा देत आहे. या अर्थसंकल्पात या दोन्ही कार्यक्रमांचे […]

Continue Reading

भरपूर मागणी असलेला ऑइल मिल व्यवसाय कसा सुरू करावा, जाणून घ्या येथे.

ऑइल मिल व्यवसाय कसा सुरू करावा? आपल्याला माहित आहे की, तेलाचे विविध प्रकार आढळतात आणि आपण ते रोज आपल्या आहारात वापरतो. कोणत्याही प्रकारचे जेवण किंवा डिश असो, त्यात तेल आवश्यक असते. म्हणूनच तेलाचा व्यवसाय हा एक अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे. परंतु तेल मिल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याचा व्यवसाय कसा सुरू करावा आणि बियाणांपासून तेल कसे […]

Continue Reading

रोजच्या जीवनात भरपूर मागणी असलेल्या घरघुती मसाल्यांचा व्यवसाय कसा सुरु करावा, जाणून घ्या येथे.

आपल्याकडे मसाला म्हणजे दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. कुठल्याही चमचमीत पदार्थासाठी सर्वात पहिली गरज म्हणजे चांगल्या दर्जाचा मसाला होय, भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला मसाला नक्कीच सापडेल. काही ठिकाणी हा मसाला घरी देखील तयार करतात परंतु जास्त करून हा मसाला बाहेरुनच आणायची पद्धत भारतात रुजलेली आहे आणि याच पद्धतीमुळे मसाल्याचे व्यापारी देखील नेहमीच व्यस्त असल्याचे […]

Continue Reading

लघुउद्योग: फायदेशीर डाळ मिल व्यवसाय कसा सुरु करावा, जाणून घ्या येथे

भारतातील लोक रोजच्या आहारात डाळींचा वापर खूप जास्त प्रमाणात करतात. या डाळी जेवणामध्ये विविध प्रकारे वापरल्या जातात. डाळ मुख्यतः पोळी आणि तांदूळ या सोबत खाण्यासाठी वापरली जाते. बाजारांमध्ये बरेच लोक स्वतःच्या हिंमतीवर आणि अनेक कंपन्यांचे ब्रँडिंग करून डाळींचा व्यवसाय करत आहेत. तुम्ही सुद्धा डाळ मिल बसून डाळींचे व्यापार देखील करू शकता आणि दरमहा चांगला नफा […]

Continue Reading