ayyr

श्रेयस अय्यर पुन्हा चमकला, निवड समितीला दिले बॅटने उत्तर, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडु..

क्रीडा

वर्ल्ड कप नंतर भारतीय संघ थेट न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड विरोधी T20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या न्यूझीलंडमध्ये एकदिवसीय मालिकेत व्यस्त आहे. दरम्यान, या पहिल्या एकदिवसीय मॅचमध्ये भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 76 चेंडूत 80 धावांची खेळी खेळली. श्रेयसने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 105.26 होता

अनेक वेळा असे म्हणतात की, श्रेयस अय्यरला न्यूझीलंडची जमीन खरोखरच आवडते आणि किवीविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने ते पुन्हा सिद्ध केले. शेवटच्या वेळी जेव्हा टीम इंडिया 2020 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर आली होती, तेव्हाही श्रेयसने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारतासाठी जोरदार धावा केल्या होत्या.

त्याने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत या दौऱ्यातील पहिल्याच एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 76 चेंडूत 80 धावांची खेळी खेळली. श्रेयसने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 105.26 होता. मात्र, भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या.

त्याने 76 चेंडूत 80 धावांची खेळी खेळली. श्रेयसने आपल्या खेळीत चार चौकार आणि चार षटकार मारले. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 105.26 होता. ही इनिंग खेळण्यासोबतच श्रेयसने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. न्यूझीलंडच्या भूमीवर वनडेमधली ही त्याची सलग चौथी 50+ डाव होती. अशी कामगिरी करणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.

श्रेयसने यापूर्वी 107 चेंडूत 103 धावा, 57 चेंडूत 52 धावा, 63 चेंडूत 62 धावा केल्या होत्या. 2020 मध्ये भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यावर त्याने हे तीन डाव केले. त्याचवेळी, न्यूझीलंड दौऱ्यावर आलेल्या संघाच्या फलंदाजाने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

त्याच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीझ राजाने ही कामगिरी केली होती. श्रेयसने आता रमीझ राजाची बरोबरी केली आहे. रमीझने न्यूझीलंड दौऱ्यावर वनडेमध्ये चार वेळा 50+ डाव खेळले. श्रेयसशिवाय संजू सॅमसनने 38 चेंडूत 36 धावांची खेळी केली. त्याचवेळी वॉशिंग्टन सुंदरने 16 चेंडूंत तीन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 37 धावांची खेळी केली.

यावेळी श्रेयस अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 मालिकेत निराशा केली, पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ती भरून काढली. ऑकलंडमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयसने संघासाठी शानदार खेळी केली आणि 76 चेंडूत 80 धावा केल्या आणि या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 4 चौकारही लगावले.

भारताकडून कोणत्याही टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर होता, मात्र आता श्रेयस अय्यरने त्याचा विक्रम मोडला आहे.  कोणत्याही T20 मालिकेत (तीन सामन्यांच्या) भारतासाठी 200 पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयसने या मालिकेतील तीन सामन्यांमध्ये एकूण 204 धावा केल्या आणि प्रत्येक डावात तो नाबाद राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *