2 ऑक्टोंबर, सर्वपित्री अमावस्या : दक्षिणेला लावा १ दिवा…

  मित्रांनो, पितृ पक्षाला महालय सण असेही म्हणतात. या सणाचा प्रत्येक दिवस तीर्थक्षेत्रांसारखा पवित्र असतो. महालय म्हणजे उत्तम घर. म्हणजेच पितृलोकातून पितर आलेले असल्यामुळे आपले घर महत्त्वाचे ठरते. धार्मिक मान्यतांनुसार पितृपंधरवड्याच्या काळात यमलोकातून मृत्यूलोकी जाण्यासाठी पितरांना मुभा असते. त्यामुळे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहचवून स्मरण करण्याचा हा दिवस महत्त्वाचा मानला गेला आहे. याकाळात यम […]

Continue Reading

देवपूजा कोणत्या वेळेत करावी?..

  मित्रांनो, हिंदू धर्मात देव-देवतांची नियमित पूजा करण्याला खुप महत्व आहे. मग ते घर असो किंवा मंदिरात नियमितपणे पुजा केली जाते. उपासनेने मनाला शांती तर मिळतेच, शिवाय जीवनात मंगलमयता येते आणि देवाची कृपा देखील राहते. पण पूजेचे योग्य फळ तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही योग्य वेळी आणि नियमाने पूजा कराल. चुकीच्या वेळी पूजा केल्यास देवी-देवता नाराज […]

Continue Reading

पितृपक्षाचा पंधरवडा कधी…

  मित्रांनो, अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा असतो. प्रतिपदा ते अमावास्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभकार्ये केली जात नाहीत. प्राचीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरू होत असे. त्यामुळे सरत्या वर्षाचे शेवटचे पंधरा दिवस दिवंगत पूर्वजांच्या स्मरणासाठी राखून ठेवले जात […]

Continue Reading

दसरापर्यंत या पाच राशीवर पैशांचा पाऊस…

  मित्रांनो, जवळपास एक वर्षाच्या कालावधीनंतर 18 सप्टेंबर रोजी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत येवुन मालव्य राजयोग निर्माण करेल. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हा आराम आणि विलास देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे जेव्हा मालव्य राजयोग तयार होतो तेव्हा काही राशींचे भाग्य उजळते आणि त्यांना सुख-समृद्धी मिळते. येथे मालव्य योग तयार होत […]

Continue Reading

स्वामींची पूजा करताना या चुका टाळा !…..

  मित्रांनो, प्रत्येक जणांचे त्यांना कोणत्या देवावरती अत्यंत भक्ती असते आणि त्या भक्तीनेच आपण त्या देवाची सेवा करत असतो. पूजा करत असतो. आजच्या लेखात आपण स्वामी महाराजांची पूजा सेवा करत असताना आपल्याला कोणता गोष्टी टाळायला हव्यात किंवा कोणत्या गोष्टी आपण अजिबात करू नयेत. याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही पण स्वामींची सेवा करत असाल तर […]

Continue Reading

श्रावणी शुक्रवारी करा हा एक प्रभावी उपाय…

श्रावणी शुक्रवारी करा हा एक प्रभावी उपाय… मित्रांनो, श्रावण महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण शुक्रवारही खूप खास मानला जातो. श्रावणात शुक्रवारी उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, शुक्राची कृपाही प्राप्त होते. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी नांदते. वैवाहिक जीवनात आनंद वाढतो. श्रावण महिन्यात शुक्रवारचेही विशेष महत्त्व […]

Continue Reading

अजितदादांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका, म्हणाले सुनेत्रा लाखो मतांच्या फरकाने जिंकणार..

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने अजित पवारांच्या दाव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली, त्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा पार्थच्या पराभवाची आठवण करून दिली आणि म्हटले की त्यांनी ‘मोठे दावे करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे’. दरम्यान, बारामती लोकसभा निवडणूक निकराची होईल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे. मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी अशी कोणतीही […]

Continue Reading

एक्स्प्रेस-वेवर खासगी बसला लागली अचानक आग, मात्र प्रवाशी सुखरूप..

दरम्यान, मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेल्या खासगी लक्झरी बसला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वडगाव मावळ जवळ भीषण आग लागली. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी ज्या खाजगी बसला आग लागली ती बस चालवत असलेले 51 वर्षीय शंकर महामुणकर सांगत होते की, “मला उजव्या बाजूला मागच्या टायरमधून धूर निघताना दिसत होता. मी बस थांबवण्याचा आणि सर्व प्रवाशांना बाहेर काढण्याचा निर्णय […]

Continue Reading

मोदींना पुन्हा सत्तेत आणणे देशांसाठी धोकादायक’ : शरद पवार

देश आधीच हुकूमशाहीच्या मार्गावर जात असल्याचे दिसून येत आहे, त्याच दरम्यान मोदींच्या हाती सत्ता देणं अत्यंत धोकादायक ठरू शकते असे शरद पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं विरोधात बोलल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-सपा प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र […]

Continue Reading

आपण जिवंत आहोत, त्याचे कारण मोदींच!राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधान!!

दरम्यान, एका सभेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तेव्हा जगाला माहित नव्हते की भारताच्या नेतृत्वावर एक दिग्गज आहे ज्याला आपल्या लोकांचे संरक्षण कसे करावे? हे माहित आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामारीच्या काळात कोविड लसीची निर्मिती केली आणि प्रशासन सुलभ केल्यामुळे आज आपण भारतीय जिवंत आहेत, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी […]

Continue Reading