नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” आज आपण अशी एक संख्या पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला असलेली आर्थिक समस्या कमी होणार आहे. एक छोटासा नंबर आपल्या शरीरावरील एका विशिष्ट भागावर लिहायचा आहे. आपल्याला जे काही अडचण, समस्या असते त्यामुळे ती कमी होते असं म्हटलं जातं. हा सोपा उपाय कोणीही करून बघू शकतात.
◼️कोणत्या आहे तो उपाय? चला जाणून घेऊया. असं म्हणतात, की हा उपाय केल्यामुळे आपल्याला अपेक्षाही नसताना इतका पैसा आपल्या घरामध्ये येऊ लागतो, ज्या ज्या वेळी आर्थिक समस्या जास्त जाणवते त्या वेळेस हा उपाय केला जातो. जो नंबर आपण आपल्या शरीरावर लिहिणार आहोत तो खूपच शक्तिशाली आहे.
हा नंबर कोणत्या दिवशी लिहिला तरी चालतो. हा नंबर कोणता आहे याबद्दल बरेच प्रश्न तुम्हाला येत असेल. तसेच तो शरीराच्या कोणत्या भागावर लिहायचा आहे? याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. तसेच आपण ही संख्या लिहिताना कोणता कलर वापरायचा आहे? याबद्दल सुद्धा माहिती करून घेऊ.
◼️हा नंबर आपल्याला शरीराच्या डाव्या बाजूस लिहायचा आहे. जस की डाव्या हातात व डाव्या पायावर लिहिला तरी जातो. तसाच हा नंबर हिरव्या रंगाच्या शाईनेच लिहायचा आहे. हा नंबर असा आहे, 5 2 0 7 4 1 7 7 7 लक्षपूर्वक नंबर बघून घ्या किंवा हवतर लिहून द्या.
5 2 0 7 4 1 7 7 7 हा नंबर लिहिण्याची एक ठराविक पद्धत आहे आणि त्याच पद्धतीने हा नंबर लिहिला तर त्याचे लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतील. सुरुवातीला आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस आपले पहिले नाव लिहायचे आहे. आणि त्याभोवती एक गोलाकार करायचा आहे आणि त्या गोलाकार भोवती हा नंबर लिहायचा आहे.
आणि त्याभोवती सुद्धा एक गोल काढायचा आहे. ही सर्व प्रक्रिया हिरव्या रंगाच्या शाईने करायचे आहे. आणि दिवसभरातून ज्यावेळेस आपल्याला निवांत वेळ मिळेल, त्या वेळेस त्या नावाकडे आणि त्या नंबर कडे सतत पाहत राहायचा आहे. त्याच पद्धतीने हा उपाय तुम्ही अजून दोन पद्धतीने करू शकता.
1 हिरव्या रंगाची बोटल घ्या. ती स्वच्छ धुऊन त्या बॉटल वर एक गोल काढा आणि त्यात हा नंबर लिहा. त्या बॉटल मधील पाणी आपल्याला रोज प्यायचे आहे. या व्यतिरिक्त आणखी एक उपाय म्हणजे एक छोटासा पांढरा रंगाचा कागद घ्या. त्यावर आधी आपले नाव लिहा.
त्याच्या भोवती गोल काढा. त्यानंतर त्याभोवती नंबर लिहा आणि त्या नंबरला पुन्हा गोल करा आणि हा कागद आपल्या खिशात ठेवा. आपल्या उशीखाली ठेवा किंवा रोज रात्री झोपताना आपल्या जवळ ठेवा. उठल्यावर हा कागद आपल्याला पाहायचा आहे. कोणताही उपाय करताना, कोणती उपासना करताना आपल्याला इष्ट देव देवतांचा नामस्मरण करायचे आहे.
त्या सोबत आपण ज्या गुरूंना मानतो त्यांचा सुद्धा नामस्मरण करत जाव. त्यामुळे आपल्याला एक प्रकारची सकारात्मक शक्ती मिळते असं म्हटलं जातं. अंकशास्त्र यावर तुमचा विश्वास असेल तर तर हा उपाय तुम्ही करून बघू शकता.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.