नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“जय जय स्वामी समर्थ” आपल्या जवळपास असे अनेक लोक असतात ज्यांना आपलं हसणं, सुखात राहणं, प्रगती करणं रुचत नाही आवडत नाही. असे लोक तोंडावर तर काही बोलत नाहीत मात्र पाठीमागे काहीतरी करणी,बाधा, काळा जादू, तंत्र विद्या असे अनेक प्रकार करतात करवतात की ज्यामुळे आपल्या घरात अचानक आजारपण वाटणं.
लहान लहान मुलं किरकिर करू लागण, आपला जो उद्योग व्यवसाय आहे की ज्यातून आपल्या पैसे येणार तो पैशाचा स्त्रोत अचानक मंदावन,पैसे अचानक कमी होऊ लागतात आणि कधी कधी तर ते पूर्णपणे बंद होऊन जातात. तुम्ही जे काही करता उद्योग धंदा करता, व्यवसाय करता,नोकरी असेल तो येणारा पैसा थांबतो.
घरामध्ये सतत वादविवाद होऊ लागतात जे तुम्ही सुखांमध्ये अगदी पती-पत्नी आनंदाने एकमेकांसोबत राहत होता तुमच्या मध्ये वितुष्ट येऊ लागतात. लहान-सहान कारणांमुळे तुम्ही भांडू लागतात. तुमचं घर मोडकळीस येत, बरबाद होऊ लागते.आता हे सगळं काही अचानक होत नाही.
या निसर्गाकडून आपल्याला असे काही संकेत वेळोवेळी मिळत असतात जे सांगतात की आपल्यावर,आपल्या घरावर, घरातील लोकांवर,लहान लहान मुलांवर कोणीतरी काहीतरी बाधा उत्पन्न करत आहे आणि ते संकेत देण्याचा निसर्ग प्रयत्न करतो. आता हे संकेत समजून घ्यायचे की नाही हे आपल्यावरती आहे.
त्यातील दोन संकेत आपण पाहणार आहोत आणि असे संकेत जर तुम्हाला मिळाले हे जर तुम्हाला जाणवू लागलं की,हो कोणीतरी काहीतरी केलेला आहे तर अशावेळी सज्ज व्हा सावध व्हा. एक अत्यंत प्रभावशाली उपाय. हा उपाय अगदी लागलीच त्याच दिवशी जेव्हा तुम्हाला समजले त्याच दिवशी तो उपाय करून टाका.
1.आपल्या घरामध्ये जर का रंगाचा भोवरा. ज्या प्रकारे घर माशी असते किंवा मधमाशी असते किंवा त्यापेक्षा ही मोठा जाडसर असा काळ्या रंगाचा भुंगा असतो. त्याचा रंग चमकदार असतो. थोडासा मोरपंखी दिसणारा काळपट असा जर आपल्या घरामध्ये येत असेल.
आपल्या घरामध्ये,अंगणात नव्हे अंगणात काही झाडे लावले असतील तर त्या झाडावरती बसू देत,तर तो तुमच्या घरामध्ये जर हा भोवरा येत असेल तर लक्षात ठेवा,भोवरा हा असा कीटक आहे ज्या ठिकाणी नकारात्मक उर्जा असेल, त्या ठिकाणी कुणी काही केलेलं असेल, बाधा असेल, निगेटिव्ह एनर्जी असेल, नकारात्मक स्पंदने असतील.
त्या ठिकाणी हा भोवरा आकर्षित होतो अन्यथा तो बागेमध्ये झाडावर फुलावरती वगैरे तुम्हाला उडताना दिसतो. मात्र एखाद्या घरावरती किंवा व्यक्तीवर काही क्रिया झालेली असेल तर त्या ठिकाणी हा भोवरा 100% जातो. जर तो आसपास असेल तर त्या बाधा झालेल्या वास्तूकडे तो आपोआप आकर्षित होतो.
तुमच्या भोवरा तुमच्या घरात जर आला तर सावध व्हा सज्ज व्हा. थोडसं निरीक्षण करा की आपल्या घरामध्ये, घरातील लोकांच्या व्यवहारामध्ये वागण्यामध्ये काही बदल होऊ लागले आहेत का? घरामध्ये जी संपत्ती येत होती,जे धन येत होत त्या स्त्रोतांमध्ये काही कमी तर झालेली नाही ना.
तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल की काही ना काही तरी बाधा तुमच्या घरात उत्पन्न होत आहेत. त्याच वेळी जर आपण सावध झाला तर पुढे होणारी हानी आपण टाळू शकता.
2.जास्वंदीचे फूल आहे त्याचे अनेक रंगाचे जास्वंद तुम्हाला दिसून येईल.पांढऱ्या रंगाची जी जास्वंदच रोपट आपण आपल्या घरामध्ये घेऊन या आणि त्याला आपल्या घरामध्ये बाल्कनीमध्ये किंवा हॉलमध्ये किंवा आपण आपल्या घराच्या अंगणातमध्ये ठेवा.
24 तास त्याला आपल्या घरामध्ये असू दे त्याला पाणी वगैरे द्या. जर हे पांढऱ्या जास्वंदीचे रोपट 24 तासांच्या आत सुकल, पाणी देऊन सुद्धा सूर्यप्रकाश मिळून सुद्धा जर ते सुकल तर लक्षात ठेवा जास्वंदीचं हे सफेद रंगाचे रोपट असतं ज्या ज्या वेळी कुठेतरी काहीतरी बाधा उत्पन्न होतात, काही तरी नकारात्मक शक्ती, कुणीतरी आपल्यावर ती काही करू लागत त्या वास्तूमध्ये हे रोपटं तग धरू शकत नाही ते चुकून जात.
3. तिसरी गोष्ट जर एखाद्याने खूप काहीतरी तांत्रिक क्रिया खूप मोठ काही तरी केलेल असेल की अगदी एखाद्याला जीवनातून उठवण्याचा त्याचा प्रयत्न असेल तर आपल्या घरासमोर असणारी तुळशी माई, तुलसी माता,तुळस तिच्याकडे जरा पहा. तुम्ही पाणी घालत आहे,रोज पूजा करत आहे, तरीसुद्धा जर ती सुकायला लागलेली असेल.
तर हा सर्वात मोठा संकेत आहे की, तुमच्या घरावर करण्यात आलेली तांत्रिक क्रिया ही खूप दिवसांपासून चालू आहे आणि ती आता अगदी शेवटच्या स्टेजला आलेली आहे. खूप मोठं संकट येण्यापूर्वीच तुळस आपल्याला हे संकेत देत असते.आता असं झाल्यानंतर सहाजिकच आपण घाबरून झाल.
या ठिकाणी तीन उपाय आहेत. ते तिन्ही उपाय करायचे आहेत. पहिला उपाय – आपण आपल्या कुलदेवतेला आपण शरण जा. आपले कुलदैवत आहे कुलदेवी आहे ते माहीत करुन घ्या. त्यांच्याकडे प्रार्थना करा. दुसरी गोष्ट तुमची गुरु असतील किंवा तुमच्या देवावरची श्रद्धा आहे निष्ठा आहे त्या देवाला प्रार्थना करा.
तिसरी गोष्ट आपण स्वतः करायचे आहे ती म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल. ही पिवळी मोहरी साधारणतः एक मूठ घ्या. एखाद्या मातीच्या पात्रामध्ये आणि बाजारामध्ये भीमसेनी कापूर मिळतो. हा शुद्ध कापूर मानला जातो. भीमसेनी कापूर तर नसेल उपलब्ध तुम्हाला तात्काळ करायचा आहे.
अगदी साधा कापूर घेतला तरी चालतो, मात्र भीमसेनी कापूर सर्वश्रेष्ठ आहे. तर हा कापून घ्यायचा आहे, मोहरी घ्यायचे आहे, दोन्ही वस्तू व्यवस्थित एकत्र समप्रमाणात मोहरी आणि कापूर घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला त्या मातीच्या पात्रामध्ये जाळायच आहे.
आता ते जा कधी ? जेव्हा तुमच्या घरामध्ये तो किडा आलेला असेल किंवा ते रोपटे सुकून गेले, तुम्हाला दिसून येईल तेव्हा हा उपाय आपल्या घरामध्ये सकाळी दुपारी संध्याकाळी जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. त्याने पेट घेतल्यानंतर ती जी ज्वाला आहे ती वीजवायची आहे.
जेणेकरून हा धूर बाहेर पडेल आणि हा धूर आपल्या संपूर्ण घरांमध्ये संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोण्या- कोपऱ्यामध्ये स्टोरेज रूममध्ये,तिथल्या टॉयलेट बाथरूममध्ये, घरातला प्रत्येक कोपरा कुठे काही कोणी करून ठेवलेला असेल काही सांगता येत नाही.
लोक पाण्याच्या माध्यमातून अगदी कोण कशाचाही माध्यमातून या प्रकारच्या तांत्रिक क्रिया करतात आणि म्हणून एकही कोपरा न सोडता संपूर्ण घरांमध्ये बालकणी जसे त्या बालकाने मध्ये हा धूर आपण फिरवायचा आहे. हा उपाय भोवरा येताच तेव्हाही करा. रोपट सुकल होत तेव्हाही करा आणि येणाऱ्या प्रत्येक अमावस्येला हा उपाय करा.
जोपर्यंत तू मला वाटत नाही की तुमचं घर हे पूर्वीप्रमाणे सुखी संपन्न समाधानी बनलेला आहे, पैसा पूर्वीप्रमाणे येऊ लागलेला आहे,तोपर्यंत दर अमावस्येला हा उपाय आपण रिपीट करा.
हे जळणारे आपल्या आसपासच असतात अशा लोकांना ओळखायला शिका आणि त्यांच्यापासून शक्यतो आपले केस असतात, नखे असतात,जी कपडे असतात जे कपडे परिधान करत असतो, या गोष्टी अशा लोकांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्या.
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.