अंघोळ न करता स्वयंपाक घरात गेल्यावर काय होते ?? ।। हे शुभ आहे कि अशुभ !

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

श्री स्वामी समर्थ” || “स्वयंपाकघर” म्हणजे आपल्या घराचं ऊर्जास्रोत. याच ठिकाणावरून आपल्याला जीवन जगण्याची ऊर्जा मिळते. जर आपण हे ऊर्जास्त्रोत नीटनेटकं ठेवलं नाही तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो. तसंच जर आपण आंघोळ न करता स्वयंपाक करत असु तर त्याचा सुद्धा संपूर्ण घरावर काय परिणाम होऊ शकतो.

याची आपल्याला कल्पनाच नसते, याचा विचारही आपण कधी करत नाही. काही दिवसांनी आपल्या घरात अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला सुरू होतो आणि या त्रासापासून वाचण्यासाठी अशा काही गोष्टी असतात त्या करन आपण टाळायला हव. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊ या.

अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण स्वयंपाक घरात करू नये. जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो. स्वयंपाक घर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे. ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते.

तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते, त्या घरात आनंदाचे वातावरण असते. तर काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते तर त्या घरात अन्नपाण्याचा तुटवडा जाणवतो.

काहीजणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते, आणि मग आंघोळ करतात चहा बनवला जातो. परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर घराबाहेर जायचं असं मान्य, पण अशा वेळीसुद्धा अंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचा आहे.

अंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. आणि मंडळी आपल्याला सगळ्यांना तर हे माहितीच आहे की ज्या प्रकारचे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून आकृती सुद्धा त्या विचारान प्रमाणेच केली जाते. आणि आंघोळ न करता शिजवलेल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो.

त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाक घरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाक घर झाडून पुसून स्वच्छ करावे.

नंतर कामाला सुरूवात करावी. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे आपण म्हणतो. त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाक घर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात, त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते.

त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुऊन टाकावी. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा. यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा.

आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसत अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळीनंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाक घरात अंघोळ केल्यानंतरच प्रवेश केला जावा. मंडळी तुमच्या घरात नक्की काय होतं.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *