अंगदुखी, कंबरदुखी सांधेदुखी यावर घरगुती उपाय ।। 100% आराम देणारा हा उपाय नक्की करून पहा ।। सविस्तर माहिती जाणून घ्या या लेखात !

आरोग्य प्रादेशिक शिक्षण

बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखणे, पाठ दुखणे, तसेच बऱ्याच व्यक्तींना गुडघे दुखी, सांधे दुखी आजार असतात. यासोबतच बऱ्याच व्यक्तीचे हाडे ठिसूळ असतात आणि कमकुवत असतात. अशा व्यक्तींचे हाडे मजबूत करण्यासाठी आज आपण घरी सहज उपलब्ध होणारा उपाय पाहणार आहोत.

हा उपाय आपण पाहणारच आहोत, दिवसभर काम केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना हे सर्व आजार पाहायला मिळतात किंवा अशा समस्या संध्याकाळी बाहेरून आल्याबरोबर जाणवतात. अशा उपायासाठी आपल्याला लागणार आहे खसखस जी सहज उपलब्ध होते तसेच लागणार आहे सहज उपलब्ध होणारी खडीसाखर. हे पदार्थ सहज मिळतात.

आपल्या घरी जे हे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या मदतीने आपल्याला ही खडीसाखर एकदम बारीक कुटून घ्यायचे आहे. हा उपाय कसा करायचा ते पहा, साधारणतः एक चमचा खसखस घ्या आणि तेवढीच खडीसाखर घ्या हे दोन्ही मात्रा समप्रमाणात घ्या.

एकजीव करा आणि ही एकजीव केलेले रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ज्याही व्यक्तींना या समस्या आहेत अशा व्यक्तींना खायला द्या. हे खाल्ल्यानंतर ज्यांना ही कंबर दुखीचा त्रास, पाठदुखीचा त्रास, गुडघेदुखी, सांधेदुखी होते अशा व्यक्तींचं गुडघेदुखी सांधेदुखी तीन दिवसात पन्नास टक्के कमी झालेले पाहायला मिळेल.

कंबर दुखणे, पाठ दुखणे, पाठ ताठने, अचानक नस दबणे या सर्व समस्या हे शंभर टक्के कमी होतात. तुम्ही हा उपाय करून पहा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. आयुर्वेदिक घटक असल्यामुळे कसलाही साइड इफेक्ट नसणारा हा उपाय आहे.

खसखस मध्ये असणारे घटक पोटॅशियम, कॅल्शियम, आयरण, मॅग्नेशियम, विटामिन बी यासोबतच ओमेगा-3 भरपूर प्रमाणात असते. शरीरातील हे सर्व आजार कमी करण्यास फार उपयुक्त असतात. म्हणून हा उपाय प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा बऱ्याच व्यक्तींच्या हात पायांना आग होते.

अशा व्यक्तीने जर खडीसाखर आणि लोणी समप्रमाणात घेऊन जर त्या जागी लावलं होतं. जागा एकदम थंड पडते, ही समस्या कमी होते यासोबतच दिवसातून केव्हाही फक्त एक कच्ची केळी खा, या केळीचा चमत्कार पहा. आपल्या सांध्यांना वंगण लागत, वंगण मिळवण्याचा सर्वात महत्त्वाचा स्रोत यासोबतच बऱ्याच व्यक्तींच्या हाडे मजबूत नसतात हाडे ठिसूळ असतात.

हाडे मजबूत होण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. या केळी मध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम चे खूप सारे प्रमाण असतं. यामुळेच आपल्या शहरातील बऱ्याचशा व्याधी कमी करता येतात. ती कच्ची केळी खाल्ल्यानंतर हे तर आजार कमी होतच यासोबतच ही कच्ची केळी मदत करते वजन कमी करण्यास.

यासोबतच बद्धकोष्ठता समस्या असणाऱ्यांना बद्धकोष्ठता कमी होते. भूक नियंत्रणात येण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. या सोबतच मधुमेहाची फर्स्ट स्टेज असेल तर हे मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी ही कच्ची केळी फार उपयुक्त आहे. पचन सुधारते आणि हाडे एकदम मजबूत होतात अशा या कच्च्या केळ्याचे फायदे आहेत. असे हे उपाय प्रत्येक व्यक्ती घरी सहज करू शकते. 100% खात्रीशीर हे उपाय नक्की करून पाहा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *