या आहेत सर्वात भाग्यवान राशी अक्षयतृतीयेपासुन पुढील 12 वर्षं खुप जोरात असेल यांचे नशिब. ।। नक्की कोणत्या आहेत या भाग्यवान राशी जाणून घेऊया या लेखात । तुमची रास तर यात नाही ना !

देश-विदेश प्रादेशिक शिक्षण

ह्या आहेत सर्वात भाग्यवान राशी. अक्षय तृतीया पासून पुढील बारा वर्षे खूप जोरात असेल याचं नशीब. योग जुळून आल्याशिवाय घटना घडून येत नाहीत, असे म्हणतात ते काही खोटं नाही. अक्षय तृतीया पासून असाच काहीसा शुभ अनुभव या राशींच्या जीवनात येणारा असून, अक्षय तृतीया पासून पुढील बारा वर्ष खूप जोरात असेल आपल नशिब.

पुढे येणारा काळ या राशींसाठी अतिशय शुभ ठरणार असून, सुंदर असणार असून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारा दुःख आणि दारिद्र्य यांचा अंधकार दूर होणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील काळात झालेले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघेल.

आता इथून पुढे आपल नशिब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार असून, आपल्या जीवनातील अपयशांचा काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून, यश प्राप्तीचे मार्ग निर्माण होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास सुरुवात होणार असून, शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.

आता आपल्या जीवनात प्रगती घडून यायला वेळ लागणार नाही. शास्त्रानुसार हा दिवस अतिशय शुभ मानण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे सूर्यदेव राशि परिवर्तन करणार आहेत. सूर्याला नवग्रहांमध्ये सर्वोच्च मानण्यात आले असून, ग्रहांचा राजा सूर्यदेव हे राशि परिवर्तन करणार आहेत.

भगवान सूर्य देव हे ऊर्जेचे दाता असून मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे कारक मानले जातात. जेव्हा सूर्याची कृपा बरसते तेव्हा भाग्य चमकायला वेळ लागत नाही. सूर्याचे हे राशिपरीवर्तन अक्षय तृतीयेला होत असून, हा संयोग अतिशय शुभ मानला जातो. हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात आला आहे. शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला स्वयम् सिद्ध मुहूर्त मानण्यात आले आहे.

या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी पंचांग पाहण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण साडेतीन मुहूर्तापैकी अक्षय तृतीयेला प्रथम स्थान प्राप्त आहे. या शुभमुहूर्तावर होणाऱ्या सूर्याच्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून, ज्योतिषानुसार सूर्याचे हे होणारे राशि परिवर्तन या काही राशिंसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होणार असून यश आणि कीर्ती मध्ये वाढणार आहे. उद्योग, व्यापार आणि कार्य क्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून माता लक्ष्मी च्या आशीर्वादाने धनलाभाचे योग जुळून येणार आहेत. आता इथून येणारा पुढचा काळात सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणारा असून, जीवनात प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात होणार आहे.

भगवान सूर्यदेवांची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून, येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात उत्तम काळ असणार आहे. चला तर वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

सुरुवात करुयात मेष राशी पासून. सूर्याचे होणारे हे परिवर्तन मेष राशीसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. हे गोचर आपल्या जीवनात आर्थिक लाभ घेऊन येणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने, प्रगतीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार असून, समाजात मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा यांमध्ये वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे क्षेत्र आपल्यासाठी खुले होणार आहेत. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. मनावर असणारा मानसिक ताण-तणाव आणि भयभितीचे दडपण दूर होणार आहे. परिवारिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनप्राप्तीचे अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. उद्योग, व्यवसाय, यांना नवी कलाटणी प्राप्त होणार असून, काही सकारात्मक घटना घडून येण्याची शक्यता संकेत आहेत. यानंतर आहे वृषभ राशी. सूर्याचे आपल्या राशीत होणारे गोचर आपला भाग्योदय घडवून आणणार आहे.

उद्योग, व्यवसाय आणि कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता दूर होणार असून, धनप्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपल्या कार्यक्षमतेत मोठी वाढ दिसून येईल.

मागील काळात झालेले आपले नुकसान येणाऱ्या काळात भरून निघणार असून, प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहेत. तरुण तरुणीच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विवाहाचे योग जुळून येतील. प्रयत्नांना नशिबाची जोड प्राप्त होणार असून हाती घेतलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. इथून येणार्‍या पुढच्या काळात खूप जोरात असेल आपले नशीब.

यानंतर आहे कर्क राशि. सूर्याचे वर्षभ राशित होणारे हे गोचर कर्क राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होणार आहे. या काळात विशेष लाभ प्राप्त होण्याची संपूर्ण संभावना आहे. या काळात केलेली आर्थिक गुंतवणूक लाभदायक ठरणार असून, पुढे चालून आर्थिक प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील.

या काळात नोकरीत अधिकारी वर्ग आपल्यावर प्रसन्न असेल. मानसन्मानमध्ये वृद्धी होणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. यानंतर आहे सिंह राशि. सूर्याचे होणारे गोचर सिंह राशि साठी विशेष लाभदायी ठरणार असून, करियरमध्ये प्रगतीला वेग येणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. वरिष्ठांशी आपले संबंध मधुर बनतील.

या काळात व्यवसायात आपण केलेले प्रयत्न यशस्वी ठरणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी येणारा काळात यशस्वी आणि शुभ ठरणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे. पारिवारिक वातावरण आनंदाचे राहील. सूर्याच्या कृपेने धनसंपत्ती आणि मानसन्मान, पदप्रतिष्ठा यांमध्ये वाढ होणार आहे.

भाग्योदय घडवून येणार आहे असे संकेत आहे. आरोग्य उत्तम राहणार असले तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे. यानंतर आहे कन्या राशि. सूर्याचे वृषभ राशीत होणारे हे राशिपरिवर्तन कन्या राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार असून, उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

अध्यात्मा प्रती आपली रुची वाढणार असून, बौद्धिक सुख अणि समृद्धीच्या प्रप्तीबरोबरच अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. पारिवारिक दृष्ट्या हा काळ शुभ ठरणार आहे. परिवारात चालू असताना कलह, मानसिक ताणतणाव, दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ बऱ्यापैकी राहणार आहे.

भविष्याविषयी आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील. कार्यक्षेत्रात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार असून, कार्यक्षेत्राला नवीन चालना प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणारा आहे. सूर्य देवाच्या कृपेने आपल्या मानसन्मान आणि यश, कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे वृश्चिक राशि. सूर्याचे होणारे हे राशि परिवर्तन वृश्चिक राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार असून, या काळात आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. उद्योग, व्यवसाय आणि व्यापारामध्ये जबरदस्त लाभ होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सुख शांतीचे वातावरण राहील.

कार्य क्षेत्रात प्रगतीच्या दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होणार असून, प्रत्येक टप्प्यावर यश प्राप्तीचे संकेत आहेत. माता लक्ष्मीच्या कृपेने धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मनाप्रमाणे कामे होत राहिल्यामुळे आपल्या अहंकारात वाढ होऊ शकते. त्यामुळे अहांकरावर अंकुश लावणे अत्यंत आवश्यक आहे.

आर्थिक बाजूने संतुष्ट होणार आहात. परिवारात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण जाणार असून, अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. यानंतर आहे धनु राशी. सूर्याचे वर्षभ राशित होणारे हे राशि परीवर्तन धनु राशीचा भाग्यदय घडणार आहे.

शत्रुवर विजय प्राप्त होणार असून, विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्यात सफल ठरणार आहात. कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येणार असून आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे. अचानक धनलाभाचे संकेत आहेत.

यानंतर आहे कुंभ राशी. सूर्याचे राशि परिवर्तन कुंभ राशीसाठी अतिशय शुभ फलदायी सिद्ध होणार आहे. एखादे अवघड काम पूर्ण करून दाखवणार आहात. आपण केलेल्या कामाची कौतुक होणार असून, नोकरीत अधिकारी वर्ग आपल्यावर प्रसन्न असेल. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल.

ध्येय प्राप्तीचे संकेत असून या काळात समाजात मानसन्मान आणि पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे. परिवारात चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार असून, नातेसंबंध टिकवण्यासाठी या काळात धैर्याने काम घ्यावे लागणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या व्यवहारात वाढ दिसून येईल.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *