💫माहिती वाचल्याशिवाय जाऊ नका ।। अक्षय तृतीया !! सोन्याऐवजी हि एक गोष्टी खरेदी करा, पहा माता लक्ष्मी चा चमत्कार ।।

प्रादेशिक शिक्षण

नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.

“जय जय स्वामी समर्थ”  अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी कोणती वस्तू खरेदी केल्याने फायदा होईल? अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. याच दिवशी त्रेता युगा चा प्रारंभ झाला होता असे म्हटल जात. भगवान श्रीहरी विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांची जयंती सुद्धा याच दिवशी असते.

तसेच भगवान श्रीहरी विष्णूचा आणखी एक अवतार नर नारायण यांनी देखील अक्षय तृतीयेला च अवतार धारण केला होता. मित्रांनो या दिवशी उपवास केला जातो. दानधर्म केला जातो आणि त्यातून मिळणारा पुण्य हे अक्षय असत असं मानलं जातं. अक्षय पुण्य अर्थात कधीही न संपणार.

त्याचबरोबर अनेक लोक अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात. कारण या दिवशी सोने खरेदी करणं हे खूप च शुभ मानलं जातं. ते सोन अक्षय टिकत अशी मान्यता आहे आणि त्या सोन्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते. सोन खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होतात अशी प्राचीन मान्यता आहे.

पण प्रत्येकालाच सोन खरेदी करणं जमत नाही हेसुद्धा तितकंच खरं. सोन्याच्या किमती आभाळाला भिडले आणि अशावेळी आपल्याला देखील हे सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर, सोन्याऐवजी तुम्ही अक्षय तृतीयेला सोन्यासारखी च एक मौल्यवान आणि तितकाच लाभ मिळवून देणारी वस्तू खरेदी करू शकता.

📍 कोणती आहे ती वस्तू? चला जाणून घेऊ या. या वर्षी तीन मे ला अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेला ला मंगळवार आलेला आहे. या दिवशी आपण सोन्या ऐवजी माता लक्ष्मीच्या पादुका यांची खरेदी करू शकता. माता लक्ष्मीच्या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातू मध्ये उपलब्ध आहेत.

जसं की तांबे चांदी पितळ अशा धातूंमध्ये त्या धातूंमध्ये या पादुका तुम्ही खरेदी करु शकता. एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण या पादुकांची खरेदी करावी. ते आणखीन शुभ मानला जातो. खरेदी करून झाल्यानंतर आपण या पादुकांची स्थापना आपल्या देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करावी.

अक्षय तृतीय चा हा संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाही. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ता ची सुरुवात होणार आहे, पहाटे पाच वाजून 19 चाळीस मिनिटांनी पासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजून 38 मिनिटांनी पर्यंत. अर्थात अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस शुभ आहे.

बिना दिखत तुम्ही या पादुका खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना ही तुमच्या देवघरात करू शकता. पण या दिवसापासून त्यांची विधीवत पूजा करणेही तुम्ही चालू करा. नुसत्याच पादुका घेतल्या आणि देवघरात ठेवल्यात असं मात्र करू नका. कारण या पादुकान सोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात येणार आहे.

तुम्हाला धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती चा वैभव चा आशीर्वाद देणार आहे. म्हणूनच विधीवत या पादुकांची पूजा होणे आवश्यक आहे. त्या संदर्भातले काही नियम असेल तर तेही जाणून घ्या. अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो, मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानले जातात.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *