नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्क या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे मराठी नेटवर्क हे फेसबुक पेज लाईक करा.
“श्री स्वामी समर्थ” तुम्हाला माहिती आहे का विमानात बसल्यावर फ्लाईट मोड ऑन करणे का महत्वाचे असते? आणि जर फ्लाईट मोडे ऑन नाही केलं तर विमानाला काय होऊ शकते. तुम्हाला हे तर माहीतच असेल विमानात बसल्यावर फ्लाईट मोड ऑन एरोप्लेन मोड ऑन करावे लागते आणि नाही केलं तर विमानात काहीतरी गडबड होऊ शकते.
पण नेमकं काय होतं तर, एरोप्लेन मोड ऑन केल्यावर दोन लोकांना फायदा होतो पहिला म्हणजे पायलट आणि दुसरे म्हणजे प्रवासी म्हणजे आपण स्वतः
याचं कारण असं की जेव्हा विमान हवेत टेक ऑफ घेते तेव्हा पायलटला खालील कंट्रोल टॉवर पासून सिग्नल आणि कम्युनिकेशन मिळत असते.
आणि विमानाला खालील कंट्रोल टॉवर गाईड करतो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी चा फॉर्म मध्ये ते कम्युनिकेशन होते. पायलट हेडफोन लावून असतो आणि तो कंट्रोल टावरच्या इन्स्ट्रक्शन ला आणि सिग्नल ऐकू शकतो. आणि जर विमानातील कोणत्या व्यक्तीने मोबाईल ऑन केला तर मोबाईलमधले सिम टावल स्कॅन करतात.
आणि हे जे स्कॅनिंग पायलटला आणि खालील कंट्रोल टॉवर यांच्यामधील कम्युनिकेशन ना ब्रेक करत आणि समजा सर्वांनी विमानात मोबाईल फोन ऑन ठेवला तर पायलटला मिळणाऱ्या सिग्नल मध्ये इतका नोइस येईल की त्याला इन्स्ट्रक्शन मिळू शकणार नाही आणि म्हणून त्याला समजू नाही शकणार पुढे हवामान कसे आहे.
पुढे अजून कोणती फ्लाईट तर येत नाहीये ना? खाली असलेल्या ग्राउंड कंट्रोल टॉवर खूप महत्त्वाचा असतो, फ्लाईटच्या सेफ्टी साठी आणि हेच कारण आहे विमानातून प्रवास करताना फ्लाईट मोड ऑन करणे खूप महत्त्वाचे असते आणि म्हणूनच विमान जोपर्यंत हवेत आहे तोपर्यंत मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा असा रुलच बनवला गेला
सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.
केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.