हे 9 संकेत सांगतात की तुम्ही लवकरच करोडपती बनणार आहात ।। हात खाजणे, मुंगूस दिसणे, स्वप्नात सुंदर स्त्री दिसणे या घटनांचा नक्की काय अर्थ होतो ।। या बद्दल सविस्तर जाणून घ्या या लेखात !

कला चित्रपट शिक्षण

आज आपण शकुन शास्त्रात सांगितले असे नऊ संकेत पाहणार आहोत. जे सांगतात नजीकच्या भविष्यात आपल्या जवळ मोठ्या प्रमाणात धन म्हणजेच पैसा येणार आहे. शकुन शास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात त्याच्या आजूबाजूला च्या घटना घडतात त्या घटनांचा विचार करून अभ्यास करून त्याचं नजिक च भविष्य वर्तवलं जातं.

आज आपण 9 संकेत पाहणार आहोत, हे नऊ संकेत सांगतात येणाऱ्या नजीकच्या भविष्यात तुमच्याबाबतीत धन म्हणजेच पैशाच आगमन तुमच्या जीवनात होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. जाणून घेऊया की हे 9संकेत कोणते आहेत.

पहिला संकेत आहे, शकुन शास्त्रानुसार पैशांची देवाण-घेवाण करताना जर तुमच्या हातून काही धन काही पैसे खाली पडले किंवा मौल्यवान धातू, या वस्तू जर तुमच्या हातून खाली जमिनीवर पडल्या तर हा शुभसंकेत समजला जातो आणि नजीकच्या भविष्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात धनलाभ सुद्धा यामुळे होऊ शकतो.

दुसरी गोष्ट पैशाशी संबंधित एखादं महत्त्वाचं काम करण्यासाठी जेव्हा तुम्ही घराबाहेर पडतात तेव्हा जर तुम्हाला पिवळ्या रंगातील वस्त्रांमध्ये एखादी सुंदर स्त्री नजरेस पडली. एखादी सुंदर स्त्री महिला की जिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत तर हा सुद्धा धनप्राप्ती चा एक मोठा संकेत मानला जातो शकुन शास्त्रानुसार.

तिसरी गोष्ट गुरुवारच्या दिवशी एखादी अविवाहित कन्या जर तुम्हाला पिवळ्या वस्त्रांमध्ये समोर दिसली तर हा सुद्धा धन लाभाचा एक मोठा संकेत आहे. काहीजण याचा गैरफायदा घेतात. मनी ध्यानी नसताना जेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी घडतात तेव्हाच हे संकेत कार्य करत असतात. मुद्दामून जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या कृती करता कार्य करता तेव्हा त्याचा लाभ होताना दिसत नाही.

चौथी गोष्ट शकुन शास्त्रानुसार जर तुमच्या तळ हाताला सातत्याने खाज सुटत असेल वारंवार तुमचा हात खाजत असेल, तर हा सुद्धा मोठ्या प्रमाणात धन लाभाचा संकेत मानला जातो. पाचवा संकेत शुक्रवारच्या दिवशी केशरी रंगाची एखादी गाईचा तुम्हाला नजरेस पडली, तर हा सुद्धा कुठून ना कुठून तरी अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण करतो.

आता ज्या लोकांकडे अशा केशरी रंगाच्या गायी जे पाळतात अशा लोकांसाठी हा संकेत कार्य करत नाही. ही शास्त्र खूप गुंतागुंतीचे असतात. त्याचा अर्थ आपल्याला काढता येत नाही. काही लोकांकडे केशरी रंगाची गायच आहे, मग त्यांना शुक्रवारच्या दिवशी असा धनप्राप्तीचे योग का बनत नाही. नकारात्मक विचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचं फळ हे कधीच मिळत नसतं.

अजून एक संकेत असं सांगतो की, ज्या व्यक्तीच्या स्वप्नात मोती किंवा एखादा मोत्याचा हार मुकुट एखाद्याला स्वप्नामध्ये दिसलं मोठे दिसला हा दिसला तर अशा व्यक्तीच्या घरात माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात वास करते. सातवा संकेत स्वप्नामध्ये उजव्या हाताला जर सफेद रंगाच्या सापाने चावा घेतला तर हा सुद्धा धनप्राप्ती चा मोठा योग असतो.

तुम्ही स्वप्नामध्ये जर एखाद्या व्यक्तीला चेक लिहून देत आहात तर तुम्हाला वारसाहक्काने खूप मोठे धन मिळण्याची शक्यता असते विरासत मध्ये वारसाहक्काने तुम्हाला खूप मोठं धन मिळू शकते. नववा संकेत स्वप्नामध्ये पिकलेली संत्री पाहणे किंवा गहू दिसणे, पिवळसर रंगाचा गहू नजरेस पडणे. गव्हाच पिक दिसणे ही सुद्धा एक अतुलनीय धनसंपत्ती प्राप्त होण्याचा योग असतो. तुम्ही ज्याची कल्पनाही केली नसेल, कल्पनातीत धन-संपत्ती आपल्याला या स्वप्नातुन प्राप्त होऊ शकते.

ही गोष्ट आपल्याला स्वप्नात नजरेस पडायला हवे. रस्त्याने जाताना जर एखाद्या मुंगूस ने तुमचा रस्ता ओलांडला किंवा दिसलं तर हा सुद्धा धन लाभाचा एक खूप मोठा संकेत हा शकुन शास्त्राने मनाला आहे. धनप्राप्तीचे शकुन शास्त्रानुसार ते काही संकेत मी तुम्हाला सांगितले हे संकेत तुम्हाला जेवढे दिसतील त्या संकेतांचा योग्य तो अर्थ घेऊन त्यादृष्टीने आलेल्या संधीचं सोनं अवश्य करा.

सूचना: सदरील लेख उपलब्ध माहितीच्या आधारावर असून या माहिती प्रचलित आणि परंपरागत आहे त्याच्या सत्य असत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाहीत. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा.

केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. या लेखाद्वारे कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धा किंवा चुकीच्या रूढी परंपरा यांना प्रोत्साहित करणे हा हेतू नाही. ज्या कोणाला लेखातील मुद्द्यांवर आक्षेप असेल त्यांनी सदर लेख मनोरंजन म्हणून घ्यावा !

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *